October 06, 2019
पुण्यातील कन्यापुजनाला अभिनेत्री प्राजक्ता माळीची उपस्थिती

या देवी सर्वभूतेषु, शक्तिरुपेण संस्थिता... नमस्तयै नमस्तयै नमो नम:... या मंगल स्वरांनी श्री महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. देवीस्वरुप असलेल्या लहान मुलींनी स्तोत्रपठण करीत देवीनामाचा जयघोष केला. आपले पूजन होत..... Read More

October 05, 2019
पाहा Video : अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी रंगला खास भोंडला

सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह ओसंडून वाहतोय. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. आपण गरब्याच्या गाण्यांवर जबरदस्त ताल धरतो पण नुकतंच अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी भोंडल्यावर ताल धरला जातो याचं सुरेख चित्र पाहायला..... Read More

October 05, 2019
अभिनेत्री दिपाली सय्यदही निवडणुकीच्या रिंगणात

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं वारं तापताना दिसत आहे. या निवडणुकीच्या रिंगणात कलाकारही नशीब आजमावताना दिसत आहेत. अभिनेत्री दीपाली सय्यद हिने देखील कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरला आहे. दिपाली या शिवसेनेच्या..... Read More

October 05, 2019
मुंबादेवीच्या रुपात आर्थिक राजधानीच्या ध्वनी प्रदूषणावर भाष्य करतेय अभिनेत्री तेजस्विनी पंडीत

अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने आजच्या धकाधकीच्या आयुष्यातील मायानगरी मुंबईतील सर्वात ज्वलंत समस्या ट्रॅफीकवर आपल्या आजच्या सप्तमीच्या रुपातून प्रकाशझोत टाकला आहे. प्रगगतीच्या मार्गाने पुढे जाणाऱ्या माणसाला निसर्गाचा मात्र विसर पडला आहे. रस्त्यांवर..... Read More

October 05, 2019
Navratra Special: रुक्ष तरीही खास अशा राखाडी रंगाच्या लेण्यात सजल्या आहेत या अभिनेत्री

आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे. सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पुजा केली जाते. शुंभ निशुंभ राक्षसांच्या वधासाठी देवी पार्वतीने कालरात्रीचं रुप घेतलं. काहीस उग्र, भयावह असं तिचं रुप आहे. या दिवशी..... Read More

October 05, 2019
'आरे वृक्षतोडी'नंतर सेलिब्रिटींचा सोशल मिडीयावर संताप

आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेडप्रकरणी न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री झाडे तोडण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी रात्रीत जवळपास चारशेहून अधिक झाडं कापल्याचे समजते. झाडे तोडण्याचं हे काम पोलीस सुरक्षेत रात्रभर..... Read More

October 05, 2019
अभिजीत बिचुकलेंनी दिलं आदित्य ठाकरेंना आव्हान

बिग बॉस मराठी सीझन 2 चे स्पर्धक अभिजीत बिचुकले हे शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंविरोधात रणांगणात उतरले आहेत. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे महायुतीचे उमेदवार म्हणून उभे आहेत. तिथूनच  अभिजीत बिचुकले यांनी..... Read More