By Team peepingmoon | March 07, 2022

माणसाच्या माणूसकीचा प्रवास... झुंड पाहिल्यावर सिध्दार्थ जाधवची खास पोस्ट चर्चेत

आपले मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सिनेमा झुंड नुकताच 4 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.या सिनेमाच्या निमित्ताने बिग बींनी करोनाच्या महामरी काळानंतर तब्बल 2 वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. बडी.....

Read More

By Team peepingmoon | March 07, 2022

“जात.. जात नाही तोवर” केदार शिंदे यांचं 'झुंड'विषयीचं ट्विट चर्चेत

मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सिनेमा झुंड नुकताच 4 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.या सिनेमाच्या निमित्ताने बिग बींनी करोनाच्या महामरी काळा'तर तब्बल 2 वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. बडी फिल्म.....

Read More

By Prerana Jangam | March 05, 2022

पाहा Video : अजय - अतुल यांनी सांगितली 'झुंड'च्या संगीतामागची ही गोष्ट

नागराज मंजुळे दिग्दर्शित पहिला हिंदी चित्रपट 'झुंड' नुकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटासह चित्रपटाच्या संगीताचंही कौतुक केलं जातय. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय - अतुल यांनी या चित्रपटासाठी संगीत दिलय. या चित्रपटाच्या.....

Read More

By Team peepingmoon | March 05, 2022

Photos : माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत रोमॅटिंक वळण, यश- नेहा आकंठ बुडाले प्रेमात

माजी तुझी रेशीमगाठ ही मालिका छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या रोमॅण्टिक केमिस्ट्रीसोबतच गोड मायराच्या अभिनयाचे प्रेक्षक दिवाने झाले आहे. सध्या मालिकेत.....

Read More

By Team peepingmoon | March 05, 2022

Video : आर्ची- परश्यानं ‘सैराट’चा तो सीन केला रिक्रिएट, सहा वर्षानंतरही या जोडीची जादू कायम

लोकप्रिय  दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ चित्रपट सध्या बराच गाजतोय. सर्वत्र या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अमिताभ बच्चन यांची या मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या बॉलिवूडपटातील मुख्य भूमिका हे याचं खरं कारण......

Read More

By Pradnya Mhatre | March 05, 2022

नागराज मंजुळे ऑस्कर आणेल याची खात्री आहे, असं म्हणत वैभव मांगलेने केलं कौतुक

 सध्या सैराट दिग्दर्शक नागराज मंंजुळे यांच्या अमिताभ बच्चन स्टारर झुंड या बॉलिवूडपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या 4 मार्च रोजी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. पण तत्पूर्वीच या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव.....

Read More

By Team peepingmoon | March 05, 2022

शिंदे घराण्यातील स्वरांजलीचं संगीत क्षेत्रात पदार्पण, पाहा Video

'ना सांगता ना बोलता छंद लागला तुझा, समजना उमजना सावरू कसा मना' अशी मनोवस्था व्यक्त करणारा "सांग रे मना...." हा नवाकोरा म्युझिक व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विशेष म्हणजे, आजवर.....

Read More

By Team peepingmoon | March 05, 2022

बिग बॉस मराठी 3 चा विजेता विशाल निकमचा कारनामा, पाहा Video

बिग बॉस मराठीचा यंदाचा तिसरा सीझन प्रचंड गाजला. अनेक कारणांनी हा सीझन चर्चेत होता. अटीतटीच्या फिनालेमधून अभिनेता विशाल निकम याने बिग बॉस मराठी ३ ची ट्रॉफी आपल्या नावावर केली. या.....

Read More