By Ms Moon | February 21, 2022

पूर्वाची लग्नघटिका समीप... जिंकणार माईची पुण्याई कि शेवंता आणि अण्णांची सूड भावना?

रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेने प्रेक्षकांना आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील विलक्षण वळणं प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढवतात. प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि अण्णा आणि शेवंताला लग्न करायचं.....

Read More

By Team peepingmoon | February 21, 2022

नागराज मंजुळेंच्या 'झुंड'मधून आकाश ठोसरचा लुक आला समोर, पाहा Photos

सैराट सिनेमानंतर अभिनेता आकाश ठोसर परश्याच्या भूमिकेतून महाराष्ट्राच्याच नाही तर महाराष्ट्राबाहेरही काना-कोप-यात पोहचला. परश्या आणि आर्चीच्या जोडीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तमाम तरुणींच्या हदयाची धडकन अशी ओळख आकाशने प्रस्थापित केली. आजही.....

Read More

By Team peepingmoon | February 21, 2022

प्रिया बापटच्या फोटोंवर चाहत्यांची भन्नाट कमेंट्, 'अय्या गॅस बंद करायचा राहिला'

मराठी सिनेसृष्टीतली गोड-गोजिरी अभिनेत्री  प्रिया बापट सर्वांची खुप लाडकी आहे. मराठीतली ही आघाडीची अभिनेत्री आता हिंदीतही आपल्या अभिनयाची जादू दाखवतेय. मराठी मालिका, नाटक , सिनेमे यानंतर आता प्रिया हिंदीी वेबसिरीज,.....

Read More

By Team peepingmoon | February 21, 2022

उलगडणार रंगतदार सुरांची मैफिल !'मी वसंतराव' पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा Teaser

माझं गाणं हे माझंच प्रतिबिंब होतं, आहे, असे म्हणणारे पंडित वसंतराव देशपांडे! संगीत रंगभूमीवरचे अतिशय नावाजलेले व्यक्तिमत्व. अशा या दिग्गज, हरहुन्नरी, प्रतिभाशाली शास्त्रीय गायकाचा प्रवास 'मी वसंतराव'या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार.....

Read More

By Pradnya Mhatre | February 21, 2022

जीव माझा गुंतला ! अंतराचा दिसला हटके अंदाज !

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेत येणार्‍या वेगवेगळ्या घटनांमुळे मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. अंतरा आणि मल्हारची केमेस्ट्री, त्यांच्यातील नोक झोक कधी त्यांच्यातील अबोला, तर कधी त्यांच्यातील भांडण लोकांना.....

Read More

By Team peepingmoon | February 21, 2022

रितेश देशमुख म्हणतो, “I love myself but…”

अभिनेत्री जिनिलिया डिसूजा देशमुख सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते. पती रितेश देशमुख आणि मुलांसोबतचे अनेक धम्माल व्हिडीओ ती शेअर करते. जिनिलिया आणि रितेश हे सेलिब्रिटी वर्तुळातलं सर्वात गोड कपल मानलं.....

Read More

By Team peepingmoon | February 21, 2022

येऊ कशी तशी मी नांदायला मालिका घेणार निरोप, स्वीटू झाली भावूक!

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेने अल्पावधितच रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. ओम-स्वीटूची लय भारी केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली. अनेक अडथळे आणि अडचणींचा सामना करत ओम-स्वीटूचं लग्न झालं व ते एकरुप.....

Read More

By Team peepingmoon | February 21, 2022

Trailer Out :अंकुश-प्राजक्ता म्हणतायेत ''लकडाऊन बी पॉझिटीव्ह'

गेल्या अनेक दिवसापासून सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे ती म्हणजे 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह' या चित्रपटाची, पहिल्या पोस्टर पासून ते नुकताच आलेल्या टिझरने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होत. महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश.....

Read More