By Ms Moon | February 19, 2022

'स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेच्या सेटवर छत्रपती शिवरायांना मानवंदना

शिवरायांस आठवावे । जिवित्व तृणवत मानावे । इहलोकी परलोकी रहावे । किर्तीरूपी ।। शिवरायांचे कैसे चालणे । शिवरायांचे कैसे बोलणे । शिवरायांचे सलगी देणे कैसे असे ।। शिवरायांचे आठवावे रूप ।शिवरायांचा आठवावा प्रताप  शिवरायांचा आठवावा.....

Read More

By Prerana Jangam | February 18, 2022

Pawankhind Review : पावनखिंडीचा रक्तरंजीत इतिहास मोठ्या पडद्यावर जिवंत करणारा चित्रपट 

चित्रपट – पावनखिंड दिग्दर्शक – लेखक : दिग्पाल लांजेकर कलाकार – चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, मृणाल कुलकर्णी, हरीश दुधाडे, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले, अजिंक्य नानावरे, आस्ताद काळे, समीर धर्माधीकारी, क्षिती.....

Read More

By Team peepingmoon | February 18, 2022

महाराष्ट्राची वाघीण ! बिग बॉस मराठी 3 फेम मीनल शाहचं शिवजयंतीनिमित्त खास फोटोशूट

महाराष्ट्राची वाघिण आणि बिग बॉस मराठी ३ च्या घरात एक नारी सबबे भारी पडलेली मीनल शहा एका खास फोटोशूटमधून चाहत्यांची मनं जिंकतेयं

19 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात शिवजयंती साजरी केली जाणार.....

Read More

By Team peepingmoon | February 18, 2022

डॉ. अमोल कोल्हे पुन्हा साकारणार छत्रपती शिवाजी महाराज!

छोट्या पडद्यावर तमाम महाराष्ट्राचं लाडकं दैवत छत्रपती शिवाजी महाराज साकारुन डॉ. अमोल कोल्हे यांनी लहान-थोर सा-यांची मनं जिंकली. स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेनंतर आता अमोल कोल्हे सध्या सुरु असलेल्या स्वराज्यसौदामिनी ताराराणी.....

Read More

By Team peepingmoon | February 18, 2022

मधुर भांडारकर दिग्दर्शित 'बबली बाऊन्सर' चा श्रीगणेणा, तमन्ना भाटिया प्रमुख भूमिकेत

महिलांना केंद्रस्थानी ठेऊन बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सिनेमे देणार दिग्दर्शक अशी मधुर भांडारकर यांची ख्याती आहे. त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता असते. तसंच त्यांच्यासोबत काम करण्यासाठी अनेक कलाकार हे उत्सुक असतात......

Read More

By Team peepingmoon | February 18, 2022

आली लग्नघटिका समिप! या दिवशी शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर चढणार बोहल्यावर

बॉलिवूडमधलं सर्वात चर्चित कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या शाही लग्नाचा थाट उरकल्यानंतर.आता बॉलिवूडमधलं आणखी एक कपल बोहल्यावर चढणार अआहे. अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. हे.....

Read More

By Bollywood Reporter | February 18, 2022

Video : इलेक्ट्रिशियन म्हणून घरात घुसला अन्, धक धक गर्ल माधुरीने सांगितला किस्सा

सौंदर्यसम्राज्ञी आणि अभिनयसम्राज्ञी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने भारतीय सिनेमात खुप मोठं योगदान दिलं आहे. ती एक सर्वगुणसंपन्न अभिनेत्री असून तिची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. माधुरी दीक्षित ही सोशल मिडीयावर.....

Read More

By Team peepingmoon | February 18, 2022

या प्रसिध्द मराठी गायिकेच्या जीवाला आहे धोका, सोशल मिडीया पोस्ट करत दिली माहिती

मराठी सारेगमप विजेती आणि बिग बॉस मराठीच्या २ -या सीझनची स्पर्धक सुप्रसिध्द गायिका वैशाली सामंत हिला जीवे मारण्याची धमकी आली आहे. खुद्द वाशालीनेच फेसबुक पोस्टच्या माध्यमातून हा खळबळजनक खुलासा केला.....

Read More