By Team peepingmoon | August 24, 2021

Photos : 'रात्रीस खेळ चाले 3' मध्ये दिसतोय शेवंताचा घायाळ करणारा अंदाज

अण्णा नाईकांची शेवंता म्हणून अवघ्या मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. रात्रीस खेळ चाले या मालिकेमुळे अपूर्वा प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून अपूर्वा नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात.....

Read More

By Team peepingmoon | August 24, 2021

'200' हल्ला हो'च्या सेटवरचे हे खास फोटो रिंकूने केले शेअर

सैराटची आर्ची म्हणून रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोप-यात पोहचली. आपल्या पदार्पणातील व्यक्तिरेखेसाठी रिंकूने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. 

 सैराटनंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु सुसाट सुटली. सैराटची आर्ची ही ओळख कधीच मागे सोडत.....

Read More

By Ms Moon | August 23, 2021

‘कंचना3’ मध्ये झळकलेल्या रशियन अभिनेत्रीचा मृत्यू

दाक्षिणात्य सिनेमा ‘कंचना 3’ मध्ये झळकलेली रशियन अभिनेत्री अ‍ॅलेक्झेंडर डिजवीचे निधन झालं आहे. ती 24 वर्षांची होती. गोवामधील आपल्या अपार्टमेंटमध्ये अ‍ॅलेक्झेंडर मृत सापडली. तिच्या मृत्यूचं कारण अजून समजलं नसलं तरी.....

Read More

By Ms Moon | August 23, 2021

स्वीटू आणि मोहीतच्या लग्नामुळे प्रेक्षकांचा संताप अनावर

अलीकडेच कशी तशी मी नांदायला मध्ये स्वीटू आणि ओमच्या लग्नाचा एपिसोड रिलीज झाला. पण हा एपिसोड रिलीज झाल्यानंतर सोशल मिडियावर मात्र मालिकेला बरंच ट्रोल केलं गेलं आहे. मालिकेत दाखवलेल्या स्वीटू.....

Read More

By Ms Moon | August 23, 2021

बोलीभाषेतील विविध शब्दावरील या अभिनेत्रींचा व्हिडियो होतो आहे व्हायरल

मराठी भाषा अनेक बोलीभाषांनी समृद्ध आहे. या बोलीभाषेत अनेक शब्द आहेत ते बरेच जणांना माहितीही नसतात. पण या अभिनेत्रींनी मात्र हे शब्द चांगलेच ट्रेंड मध्ये आणले आहेत.  भार्गवी चिरमुले, मृणाल.....

Read More

By Ms Moon | August 23, 2021

संस्कृती बालगुडे दिसली रेड हॉट अंदाजात, पाहा तिचे हे फोटो

अभिनेत्री, नृत्यांगना, मॉडेल असलेली संस्कृती बालगुडे सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा फोटोशूटमधून ती चाहत्यांना प्रेमात पाडत असते. आताही तिने खास फोटो शेअर केले आहेत. लाल वनपीसमध्ये संस्कृती कमालीची सुंदर दिसते आहे......

Read More

By Ms Moon | August 23, 2021

हेमांगी कवी म्हणते, ‘मला लोक विचारतात तुझ्या घरचे तुझी पोस्ट वाचत नाहीत का?’

अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मिडियावर अनेक बाबींसंदर्भात पोस्ट करत असते. तिच्या पोस्टचं कधी कौतुक होतं तर कधी हेमांगीच्या पोस्टवर सडकून टिकाही होत असते. हेमांगीने पहिल्यांदाच तिच्या घरच्यांच्या रिअ‍ॅक्शनबाबत चाहत्यांशी शेअर.....

Read More

By Pradnya Mhatre | August 23, 2021

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत ही अभिनेत्री दिसणार ज्योतिकाच्या भूमिकेत

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय कौटुंबिक मालिकांपैकी एक. कोल्हापुरच्या शिर्के-पाटलांच्या घराची ही कहणी आहे. जयदीप आणि गौरीचा संसार आता हळूहळू फुलू लागला आहे. दोघंही एकमेकांच्या सोबतीने.....

Read More