By Bollywood Reporter | July 26, 2021

PeepingMoon Exclusive: राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या अडचणीत होणार वाढ ?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणी न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांना २७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. १९ जुलै रोजी त्याला.....

Read More

By Ms Moon | July 25, 2021

देवदत्त नागे आणि अभिजीत केळकरने केलं पुरग्रस्तांसाठी मदतीचं आवाहन

पश्चिम महाराष्ट्रात पुर हैदोस घालताना दिसतो आहे. चिपळूणसह कोकणपट्टा आणि पश्चिम महाराष्ट्र पुराच्या छायेत आहे. आता महाराष्ट्राच्या मदतीसाठी अनेक मराठी सेलिब्रिटी पुढे येताना दिसत आहेत. अभिनेता भरत जाधव यांच्यानंतर आता देवदत्त.....

Read More

By Ms Moon | July 25, 2021

महाराष्ट्रात पुर आल्यानंतर एकाही बॉलिवूड कलाकाराला ट्वीटही करावसं वाटलं नाही, अमेय खोपकरांचा सवाल

सध्या पश्चिम महाराष्ट्र पुरासारख्या भीषण परिस्थितीशी झुंजतो आहे. पश्चिम महाराष्ट्राला परिस्थितीसाठी राज्यभरातून हळू हळू मदतीचा ओघ येताना दिसतो आहे. पण याबाबत बॉलिवडकर मात्र कमालीचे उदासीन दिसत आहेत. बॉलिवूडकर नेहमी जागतिक स्तराच्या.....

Read More

By Ms Moon | July 25, 2021

चाहतीचं प्रेम बघून भारावला सुमीत पुसावळे, शेअर केला हा व्हिडियो

‘बाळूमामाच्या नावाने चांगभलं’ मालिकेने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे. मालिकेसह मालिकेत बाळूमामाची भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळेही लोकप्रिय झाला. सोशल मिडीयावरही सुमीतचे आणि या मालिकेचे असंख्य चाहते आहेत. नुकत्याच एका चाहतीने या.....

Read More

By Ms Moon | July 25, 2021

अभिनेत्री अभिज्ञा भावेही झळकणार ‘पवित्र रिश्ता 2.0’ मध्ये? शेअर केला फोटो

प्रेक्षकांच्या भेटीला पवित्र रिश्ता 2.0 ही मालिका पुन्हा एकदा येण्यास सज्ज झाली आहे. या मालिकेच्या च्या शुटिंगला नुकतीच  सुरुवात झाली. या मालिकेत शाहीर शेख मानवच्या तर अंकिता लोखंडे पुन्हा एकदा.....

Read More

By Ms Moon | July 25, 2021

राज कुंद्रा प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठचीही होणार चौकशी

राज कुंद्राच्या ऑफिस आणि बंगल्यांमध्ये छापे मारल्यानंतर चार लोकांची चौकशी क्राईम ब्रांच करणार आहे. यामध्ये अभिनेत्री गहना वशिष्ठसह आणखी तीन लोकांचा समावेश आहे. आज या व्यक्तींची चौकशी केली जाणार असल्याचं.....

Read More

By Bollywood Reporter | July 24, 2021

दिग्दर्शक, निर्माता करण जोहर 'बिग बॉस ओटीटी' शो करणार होस्ट

 नुकत्याच जाहीर झालेल्या "बिग बॉस ओटीटी" च्या लाँच नंतर , बिग बॉस चाहत्यांना करमणूक, खळबळ आणि नाटकांची अतिरिक्त मेगा ट्रीट देण्यास सज्ज झाला आहे.  आणखी एक मोठी बातमी समोर आली.....

Read More

By Ms Moon | July 24, 2021

‘आपलं कोकण वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही’; भरत जाधवच्या आवाहनाचा नक्की विचार करा

मुसळधार पावसाने संपूर्ण कोकणाची दाणादाण उडवली आहे. आधीच करोनाचं संकट त्यात ही नैसर्गिक आपत्ती. इकडे आड तिकडे विहीर अशीच अवस्था सध्या जनमानसाची आहे. पावसाने आणि पुराने  मालमत्तेचं मोठं नुकसान झालं असून,.....

Read More