June 30, 2020
मृण्मयी देशपांडेने सिध्दार्थ चांदेकरसोबतच्या ह्या १० वर्ष जुन्या आठवणीला दिला उजाळा

 सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही सिनेसृष्टीतली खास लाडकी जोडी. अग्निहोत्र मालिकेमुळे छोट्या पडद्यावर त्यांची छान ऑनस्क्रीन केमिस्ट्री जुळली आणि प्रेक्षकांनासुध्दा ती खुप भावली. नील आणि सई हे तरुण जोडपं..... Read More

June 30, 2020
प्रार्थना बेहरेचा हा क्युट फॅमिली फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!

मराठीतील सुंदर आणि गुणी अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहायला , त्यांच्या प्रश्नांना उत्तं द्यायला प्रार्रथनाला खुप आवडतं. सर्वांशी मिळून-मिसळून वागणा-या अभिनेत्री प्रार्थनाने नुकतंच एक..... Read More

June 30, 2020
आषाढी एकादशीनिमित्त महेश काळे यांच्या स्वरांनी व्हा मंत्रमुग्ध, 'विठ्ठला' गाण्याची पाहा झलक

दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त विविध मंदिरांमध्ये आणि खास आयोजित कार्यक्रमांमध्ये  विठ्ठल-रखुमाईविषयीची भक्तिगीते, अभंग आणि गाणी ऐकण्याची संधी महाराष्ट्रातल्या विविध भातील रसिकांना मिळते, पण यंदा करोना संकटामुळे हे जरी प्रत्यक्ष अनुभवता येत नसलं तरी..... Read More

June 29, 2020
अभिनेता सिद्धार्थ जाधवने काढला या सुपरहिरोंसोबत सेल्फी

अभिनेता सिद्धार्थ जाधव सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर अ‍ॅक्टीव्ह असतो. आयुष्यातील लहान मोठ्या घडामोडी तो सोशल मिडियाच्या माध्यमातून फॅन्ससोबत शेअर करत असतो. आताही त्याने खास फोटो शेअर केला आहे. या फोटोची खासियत..... Read More

June 29, 2020
'वेल डन बेबी' सिनेमाचं अमृता आणि पुष्करने पूर्ण केलं डबिंग

'वेल डन बेबी' हा मराठी सिनेमा जून महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र लॉकडाउनमुळे या सिनेमाचं काम थांबलं. लॉकडाउनच्या काळात बऱ्याच सिनेमांचं चित्रीकरण आणि इतर काम थांबलं. यात काही सिनेमाच्या प्रदर्शनाची..... Read More

June 29, 2020
 तरुणपणी इतके हँडसम दिसायचे या अभिनेत्रीचे वडिल, वाढदिवसाच्या अशा दिल्या शुभेच्छा 

अभिनेत्री क्रांती रेडकरने तिच्या वडिलांचा वाढदिवस नुकताच साजरा केला आहे. वडिलांचा हा 80 वा वाढदिवस साजरा करतानाचे फोटो क्रांतीने पोस्ट केले आहेत. शिवाय वडिलांचा जुना फोटोही तिनो यासोबत जोडला आहे...... Read More

June 29, 2020
सई ताम्हणकर परतली महाराष्ट्राची हास्यजत्रा शोच्या सेटवर, लॉकडाऊननंतर पुनश्‍च: हरिओम

मराठी सिनेसृष्टीतली ‘वर्कहोलिक’ म्हणून ओळखली जाणारी आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने  सोमवारपासून चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. सोमवारी सई तिच्या रिएलिटी शोच्या चित्रीकरणस्थळी पोहोचली. तब्बल तीन महिन्यांनी पुन:श्च हरिओम करताना सई ताम्हणकर..... Read More