June 04, 2019
बिग बॉस मराठी 2: घरातील सदस्य करत आहेत गोव्याचा प्लॅन!

एकाच वेळी रागाने आकांडतांडव कसा करायचा आणि तोच राग शांत करून मनमोकळ्या गप्पा कशा माराव्यात हे बिग बॉसच्‍या घरातील सदस्यांकडे पाहून तुम्हाला कळून येईल. अशाच एका निवांत क्षणी शिव, पराग, वीणा..... Read More

June 04, 2019
आंतरराष्ट्रीय गायक अॅकाॅनच्या आवाजाची जादू आता मराठीत?

अॅकाॅन हा ख्यातनाम असा जगप्रसिद्ध गायक. 'स्मॅक दॅट' हे त्याने गायलेलं गाणं खूप लोकप्रिय आहे. या जगप्रसिद्ध गायकाने बॉलीवूडमधील 'छम्मक छल्लो' या गाण्यासाठी सुद्धा आवाज दिला होता. सूत्रांच्या माहितीनुसार हा..... Read More

June 04, 2019
नाटकाच्या प्रयोगादरम्यान मोबाईलची रिंगटोन वाजली अन् सुमित राघवनने.....

अभिनेता सुमीत राघवन हा मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत आणि रंगभूमीवर कार्यरत असणारा हरहुन्नरी अभिनेता. सुमित सध्या मराठी रंगभूमीवर 'हॅम्लेट' आणि 'नॉक नॉक सेलिब्रीटी' ही दोन नाटकं करत आहे. परंतु हल्लीच..... Read More

June 04, 2019
Birthday Special : प्रत्येक भुमिका समरसून साकारणारे सर्वांचे लाडके अशोकमामा

अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील 'हम पांच' सारख्या मालिकेमध्येही त्यांनी अभिनय केला. लक्ष्मीकांत बेर्डे..... Read More

June 03, 2019
‘Long Distance’ प्रेमातील आंबट गोड क्षणांची गोष्ट ‘मिस यु मिस्टर’चा ट्रेलर

अंतर, स्थळ या गोष्टी प्रेमात गौण असतात असं म्हटलं जातं. पण हे अंतर जेव्हा प्रत्यक्षात वाढतं तेव्हा मात्र नात्यांचा समतोल सांभाळणं तितकंसं सोपं नसतं. मिस यु मिस्टर सिनेमाच्या ट्रेलरमध्येही ‘Long..... Read More

June 03, 2019
प्रेक्षकांची ही लाडकी मालिका लवकरच संपणार? पाहा तुमची आवडती मालिका आहे यात

मालिका विश्वात मालिका सुरु होण्याचं किंवा संपण्याचं सत्र सतत सुरु असतं. आता प्रेक्षकांची आणखी एक लाडकी मालिका रसिकांचा निरोप घेणार असल्याच बोललं जात आहे. सध्या झी मराठीवरील काही मालिका रसिकांचा..... Read More

June 03, 2019
अभिनेत्री स्पृहा जोशीचा हा नवा बॉयफ्रेंड आहे जरा हटके

आजकाल बॉयफ्रेंड असणं काही नवी बाब राहिली नाही. पण इतरांपेक्षा वेगळे गुण असणारा बॉयफ्रेंड असणं ही मात्र हटके बाब आहे. अभिनेत्री स्पृहा जोशीला देखील असा हटके बॉयफ्रेंड मिळाला आहे. स्पृहाने..... Read More