October 13, 2019
Birthday Special: कविता ते अभिनय असा होता अभिनेत्री स्पृहा जोशीचा प्रवास

कवयित्री, अभिनेत्री, सुत्रसंचालक अशा अनेक वेगवेगळ्या रुपात समोर येणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. स्पृहाने करीअरची सुरुवात नाटकांमधून केली. ‘अग्निहोत्र’ मालिकेमधून ती प्रेक्षकांच्या समोर आली. या मालिकेतील उमा या व्यक्तिरेखेने तिला..... Read More

October 13, 2019
हिरकणीच्या शुटिंगवेळेस माझे केस आणि साडी जळाली होती: सोनाली कुलकर्णी

सध्या सगळीकडे 'हिरकणी' सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 'हिरकणी'ची प्रमुख भूमिका आहे. हिरकणीची सोनालीने अनेक प्रकारे तयारी केली. यासंबंधी पिपिंगमुन मराठीशी बोलताना सोनालीने शूटिंगदरम्यान घडलेला एक..... Read More

October 12, 2019
'गर्ल्स'साठी 'रुमी' सहज सापडली !

'गर्ल्स' या चित्रपटाचे बोल्ड असे कॅरेक्टर पोस्टर लाँच झाल्यानंतर पोस्टरमधील 'या' तीन मुली हळू हळू प्रेक्षकांसमोर येऊ लागल्या आहेत. 'मती' आणि 'मॅगी' या दोन व्यक्तिरेखा समोर आल्यानंतर 'रुमी' म्हणजेच अन्विता..... Read More

October 12, 2019
पाहा Photo : अभिनेत्री स्पृहा जोशीचा हा मनमोहक अंदाज

एक गुणी अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशी ओळखली जाते. मालिका असो नाटक किंवा सिनेमा सर्वत्र ती आपला बहारदार अभिनय सादर करते. पण नुकतंच  'सूर नवा ध्यास नवा'  या गाण्यांच्या रिअॅलिटी शोची  सूत्रसंचालक..... Read More

October 12, 2019
''श्री राम समर्थ'' मराठी सिनेमा १ नोव्हेंबर 2019 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित !!

स्पर्धेच्या युगात पुढे जाण्याच्या शर्यतीत उतरलेल्या तरुणाईला भविष्य अर्थात करियरचा नेमका अर्थ समजला आहे का? याबाबत काहीसं प्रश्नचिन्ह आहे. हा संभ्रम नाहीसा करण्यासाठी राष्ट्रसंत रामदास स्वामी यांचं चरित्र नक्कीच मार्गदर्शक..... Read More

October 11, 2019
‘सुयोग’ नाट्यरसिकांसाठी घेऊन येत आहे, ‘थोडं तुझं थोडं माझं’

सुयोग या नाट्यसंस्थेने आजवर अनेक उत्तमोत्तम नाटकांच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन केलं आहे. आता या संस्थेचं 88 वं नाटक रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालं आहे. दस-याच्या शुभ मुहुर्तावर या नाटकाची घोषणा..... Read More

October 11, 2019
पर्ण पेठेने ‘मीडियम स्पाइसी’ च्या सेटवर भरला पुरेपूर मसाला

अभिनेत्री पर्ण पेठे ही सेटवरील प्रँक्स आणि खोडकर वृत्तीसाठी ओळखली जाते. पुण्यात, ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान तिने आपल्या सह-कलाकरांना आणि टीमला चांगलेच भंडावून सोडले होते. बरेचदा तिच्या निशाण्यावर..... Read More