By Team peepingmoon | May 08, 2023
चिमुकल्या मायराचं हिंदीत पदार्पण; ह्या मालिकेत झळकतेय मुख्य भूमिकेत
परी म्हणून बालकलाकार मायराची माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत खुप महत्त्वपूर्ण भूमिका होती. मालिका संपली असली तरी विविध माध्यमातून परी चाहत्यांच्या भेटीस येते . सोशल मिडीयावर परी फेम मायराचा खुप मोठा चाहता वर्ग.....