By Team peepingmoon | May 06, 2023
Trailer Out : राव आणि रंभाच्या निस्सीम प्रेमाची ऐतिहासिक कहाणी
हिंदवी स्वराज्य उभे करताना छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना मोलाची साथ लाभली ती म्हणजे निधड्या छातीने लढणाऱ्या शिलेदारांची. ज्यांना फक्त एकच गोष्ट ठाऊक होती ती म्हणजे आपण ‘फकस्त लढायचं, आपल्या राजासाठी.....