June 10, 2019
Exclusive: रणवीर सिंह आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत दोन नव्या अभिनेत्री यशराज फिल्म्सस करणार लाँच

बॉलीवूडमधील सध्याचा आघाडीचा सुपरस्टार रणवीर सिंहने २०१० साली यशराज फिल्म्सच्या 'बँड बाजा बारात' या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. सध्या यशराज फिल्म्स एका नवोदित अभिनेत्रीच्या शोधात आहेत जी यशराजच्या आगामी ‘जयेशभाई..... Read More

June 08, 2019
Exclusive : दीपिकाही दिसणार ‘83’मध्ये, साकारणार रोमी देव ही व्यक्तिरेखा

‘83’ सिनेमाची चर्चा सुरु झाली तेव्हापासून या सिनेमात कपिल देव अर्थात रणवीर सिंगच्या पत्नीची भूमिका कोण साकारणार याची चर्चा सुरु होती. पण आता या चर्चेवरचा पडदा उठला आहे. या सिनेमात..... Read More

June 08, 2019
Exclusive : हृतिक रोशन-टायगर श्रॉफ अभिनीत पुढील सिनेमाचं नाव ‘फायटर्स ऐवजी ‘धूम 4’?

यशराज स्टुडियो सध्या एका मोठ्या प्रोजेक्टच्या तयारीत गुंतला आहे. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यशराज स्टुडियोजच्या आगामी सिनेमात एकत्र दिसणार आहेत. पण सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या सिनेमाचं टायटल अजून ठरलेलं..... Read More

May 12, 2019
Exclusive: शाहरुख कतरिनाची जोडी नाही दिसणार फराह-रोहीतच्या आगामी सिनेमात

सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती रोहित शेट्टीच्या आगामी सिनेमाची. रोहित शेट्टीची निर्मिती असलेल्या आगामी सिनेमाचं दिग्दर्शन फराह खान करत आहे. त्यामुळेच निर्मितीपुर्वीच या सिनेमाला खास असं वलय लाभलं आहे. आता..... Read More

May 10, 2019
'हिरा मंडी' वेबसिरीजद्वारे संजय लीला भन्साळी यांचं डिजिटल क्षेत्रात पदार्पण?

बॉलीवूडच्या दर्जेदार सिनेमांचे निर्माते आणि दिग्दर्शक संजय लीला भंसाली हे वेबसिरीज च्या विश्वात पाऊल टाकण्यासाठी सज्ज आहेत. पिपिन्गमूनच्या सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार भंसाली प्रोडक्शनच्या सीईओ प्रेरणा सिंह या काही डिजिटल प्लॅटफॉर्मशी बोलत..... Read More

May 08, 2019
रणबीर कपूरचा चुलत भाऊ अदार जैनला एक्सेल एंटरटेनमेंट पुन्हा लाँच करणार

बॉलीवूड सिनेमांमध्ये आपल्या अनोख्या अभिनयाने रणबीर कपूरने सर्वांची मनं जिंकली आहेत. रणबीर कपूरचा चुलत भाऊ अदार जैन याने यशराज फिल्म्सच्या कैदी बंद या सिनेमामधून २०१७ साली बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं...... Read More

May 06, 2019
Exclusive: 'शुभमंगल सावधान' चा पुढील भाग समलिंगी संबंधावर आधारीत

२०१७ साली प्रदर्शित झालेला 'शुभमंगल सावधान या चित्रपटाने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मनं जिंकली. आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता  आनंद एल..... Read More

April 27, 2019
रणवीर सिंह यशराज फिल्मसच्या सिनेमात अद्यापतरी सुपरहिरो साकारणार नाही

बॉलिवूडच्या एनर्जी मॅन रणवीर सिंह कधी काय करेल याचा नेम नाही. त्याच्या अलिकडेच आलेल्या गली बॉय सिनेमात सुपर रॅपरची भूमिका साकारत त्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आता सर्वांना त्याच्या आगामी..... Read More

April 19, 2019
Exclusive: बॉलिवूडमध्ये बनत आहे नवीन चौकडी, तुम्ही ओळखलं का कोण आहे यात

बॉलिवूडमध्ये कोण कधी कुणाचा मित्र होईल किंवा शत्रू होईल सांगता येत नाही. अनेकदा कालपर्यंत असलेल्या अनोळखी कलाकारांमध्ये एका क्षणात मैत्री होते. अनेकदा अनेक वर्ष एकत्र असलेली नाती एका क्षणात दुरावतात. बी..... Read More

April 08, 2019
Exclusive: आर्यन खान ‘तख्तसाठी’ नाही करणार करण जोहरला असिस्ट

सध्या स्टारकिडसच्या डेब्युचा माहोल आहे. सध्या चर्चा आहे ती आर्यन खानच्या डेब्युची. आर्यन खानच्या डेब्युबद्दल बॉलिवूडमध्ये अंदाज बांधले जात आहेत. २१ वर्षीय आर्यन खानने शाहरुख प्रमाणेच रसिकांवर अभिनयाची जादू करावी..... Read More