August 29, 2018
जॉनने सिनेमात कधीच ढवळाढवळ केली नाही: सुबोध भावे

भय आणि उत्सुकता निर्माण करणारा ‘सविता दामोदर परांजपे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याची पहिली मराठी निर्मिती असलेला हा सिनेमा आहे, हे..... Read More

August 27, 2018
टीआरपीची स्पर्धा आम्हाला आमच्या ध्येयापासून कधीच वेगळं करू शकत नाही: अजय भाळवणकर

आज बरेच मराठी एंटरटेन्मेन्ट चॅनेल्स प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. गेली अनेक दशकं प्रेक्षकांचं अविरंत मनोरंजन करणारे आणि क्रीडा, सिनेमा, म्युझिक अशा विविध चॅनेल्सच्या माध्यमातून घराघरांत लोकप्रिय असलेले सोनी पिक्चर्स नेटवर्क..... Read More

August 25, 2018
प्रसिध्दी एखाद्या नशेप्रमाणे असते, जी चढते आणि उतरतेही: धमेंद्र

धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल यांच्या यमला पगला दिवान या सिरीजचा यमला पगला दिवाना फिरसे हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातील धर्मेंद्र यांचा अभिनय आणि अंदाज कुठल्याही तरूण..... Read More

August 21, 2018
‘टेक केअर गुड नाईट’ मनोरंजनासोबतच सायबर सुरक्षेविषयी जनजागृती करेल:पर्ण पेठे

‘वाय झेड’,‘फास्टर फेणे’,‘फोटोकॉपी’ या सिनेमामुळे पर्ण पेठे हे नाव मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय झाले आहे. आता ‘टेक केअर गुड नाईट’ या सिनेमात पर्ण पेठे ही महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. गिरीश जयंत..... Read More

August 20, 2018
आर्चीपेक्षा ‘कागर’मध्ये माझी वेगळी भूमिका: रिंकू राजगुरू

एका रात्रीत स्टार होणं, काय असतं, ते ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूनं चांगलंच अनुभवलं आहे. तिने साकारलेल्या आर्चीनं फक्त तिला स्टारडमचं नाही तर राष्ट्रीय पुरस्कारही मिळवून दिला. शालेय शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीचं..... Read More

August 17, 2018
‘हेलिकॉप्टर ईला’ची सुपरमॉम काजोल काय म्हणतेय, मराठी सिनेमाबद्दल जाणून घ्या

आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूड गाजवणारी सुपरस्टार काजोल नेहमीच विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच निखळ मनोरंजन करते. अनेक सुपरहिट सिनेमे देणारी काजोल दिलवाले या रोमॅंटिक सिनेमानंतर ब-याच कालावधीने हेलिकॉप्टर ईला या हटके सिनेमाद्वारे..... Read More

August 13, 2018
‘सत्यमेव जयते’मध्ये माझी आणि मनोज वाजपेयीची अफलातून केमिस्ट्री: अमृता खानविलकर

अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी सिनेसृष्टीसोबतच आता बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अमृता नेहमीच स्वत:चं एक स्थान निर्माण करताना पाहायला मिळते. प्रत्येक सिनेमांमधून तिचा सहज सुंदर अभिनय आपल्याला पाहायला मिळतो...... Read More

August 11, 2018
Interview: हेल्थ सप्लिमेन्ट्स म्हणजे माझ्यासाठी आईच्या हातचं जेवण: सुनिल शेट्टी

बॉलिवूड स्टार सुनील शेट्टी आज 11 ऑगस्टला 57 वर्षांचे होत असले तरी आजही त्यांचा रूबाब आणि स्टाईल एखाद्या हिरोसारखीच आहे. फिटनेसला महत्त्व देणा-या नायकांमध्ये सुनील शेट्टी हे नाव आवर्जून घ्यावं..... Read More

August 10, 2018
........म्हणूनच भाऊ कदम यांना आवडतात वेबसिरीज;लवकरच येणार नवीन विषय घेऊन

अवघ्या महाराष्ट्राला खळखळू हसवणारे विनोदाचे भाऊबली म्हणजेच सर्वांचे लाडके भाऊ कदम. सिनेमा, नाटक, मालिका आणि आता मराठी वेबसिरीजमधून आपल्या विनोदांनी धुमाकूळ घालणा-या भाऊंच्या ‘लिफ्टमॅन’ची बरीच चर्चा रंगली आहे. भाऊंनी हे..... Read More

August 03, 2018
ही परिस्थिती माझी परिक्षा घेत आहे: इरफान खान

अभिनेता इरफान खानची प्रमुख भूमिका असेलला ‘कारवां’ हा सिनेमा आज प्रदर्शित होत आहे. ‘कारवां’च्या टीमने विविध ठिकाणी आणि विविध प्लॅटफॉर्मवर सिनेमाचे प्रमोशन केले पण दुर्दैवाने इरफानला या टीमपासून अलिप्त रहावे..... Read More