By Team peepingmoon | March 11, 2022
"ट्रोलर्स एवजी युथला संदेश द्यायला आवडतं"- प्रथमेश परब
प्रथमेश परब म्हंटला की त्याचे बीपी, टकाटक, टाईमपास असे सिनेमे डोळ्यासमोर येतात, मात्र त्याचा आगामी 'एक नंबर' हा सिनेमा प्रथमेश परबच्या अभिनयाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. येत्या ११.....