By Team peepingmoon | March 01, 2022

सुख म्हणजे नक्की काय असतं! आयला शेम टू शेम, गौरी सारख्या दिसणा-या नव्या पाहुणीची होणार एन्ट्री

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत लवकरच नवा धमाका पाहायला मिळणार आहे. जयदीपने गौरीला कड्यावरून ढकलून दिल्यानंतर तिने या जगाचा निरोप घेतला असं वाटत असतानाच आता गौरी सारखी.....

Read More

By Team peepingmoon | March 01, 2022

गणेश शिंदेंच्या कारनाम्यानंतर आणखी एका मराठमोळ्या युट्यूबरच्या मर्सिडीझची चर्चा

सध्या सोशल मिडीया कंटेट क्रिएटर्सना स्टार्सपेक्षाही सेलिब्रिटी म्हणून जास्त प्रसिध्दी मिळते. इन्स्टाग्राम, युट्यूब, फेसबुकमुळे ते सामान्यांपासून ते अतिसामान्य माणसांची मनं जिंकतात. करोना काळात अनेक व्यवसाय बंद झाले, पण हातातील स्मार्टफोनचा वापर.....

Read More

By Team peepingmoon | March 01, 2022

दिग्दर्शक महेश मांजरेकरांना उच्च न्यायालयाकडून दिलासा, मुंबई पोलिसांना दिले हे आदेश

प्रसिध्द अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा नाय वरणभात लोन्चा कोण नाय कोन्चा हा सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला होता. त्यानंतर बराच वादंग सुरु झाला. . या सिनेमाच्या बोल्ड कथानकावर आक्षेप घेतला . तसेच यामध्ये.....

Read More

By Team peepingmoon | March 01, 2022

कोण आहे 'बँड बाजा वरात'चा सूत्रसंचालक?

झी मराठी वाहिनी नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे कार्यक्रम प्रेक्षकांसाठी सादर करून त्यांचं भरगोस मनोरंजन करते. यावेळी असाच एक अनोखा कार्यक्रम हि वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. लग्नसराई सुरु असताना, लग्नघरात.....

Read More

By Team peepingmoon | March 01, 2022

‘पावनखिंड’ची बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे

मराठी मुलूखात मराठ्यांचं हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित 'पावनखिंड' चित्रपट प्रदर्शित झाल्याचा आनंद आज चहूदिशांना पहायला मिळत आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट पाहण्यासाठी तमाम शिवप्रेमी.....

Read More

By Team peepingmoon | March 01, 2022

परी फेम मायरा वायकुळने केली महाशिवरात्रीची पूजा, पाहा हा गोड व्हिडीओ

आज महाशिवरात्री त्यानिमित्ताने संपूर्ण देशभरात भगवान शंकराची पूजा केली जाते. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. सर्वत्र महाशिवरात्रीनिमित्त भक्तीमय वातावरण पाहायला मिळतंय. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर महाशिवरात्री निमित्ताने फोटो आणि.....

Read More

By Bollywood Reporter | March 01, 2022

‘काचा बादाम’चा फेम गायकाचा अपघात, प्रकृती चिंताजनक

‘काचा बादाम’ गाण्यामुळे एका रात्रीत स्टार झालेले भुबन बड्याकार यांचा सोमवारी रात्री अपघात झाला आहे. इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झालेले भुबन बडयाकार यांच्या कारला पश्चिम बंगालच्या बीरभूमी येथे अपघात झाला. त्यानंर भुबन यांना.....

Read More

By Team peepingmoon | March 01, 2022

“मुंबईकर मुंबईबाहेर जातील आणि तुम्हाला…”, मुंबई महापालिकेला टॅग करत सुमित राघवनने व्यक्त केला संताप

मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता अशी ओळख असणारा सुममित राघवन हा सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. विविध विषयांवर तो व्यक्त होतो. या व्यासपीठाच्या माध्यमातून तो अनेक ज्वलंत आणि वास्तवदर्शी मुद्दे विषय प्रकाश.....

Read More