July 11, 2019
अक्षय कुमार ठरला सर्वाधिक कमाई करणारा भारतीय अभिनेता! 'फोर्ब्स' च्या यादीत पटकावलं स्थान

बॉलिवूडचा सुपरस्टार खिलाडी अक्षय कुमार सध्याचा सर्वाधिक व्यस्त आणि आघाडीचा कलाकार आहे. नुकतंच अक्षयने जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. 'फोर्ब्स' मॅगझीनने नुकतीच जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या नावाची यादी..... Read More

July 11, 2019
‘हिमालयाची सावली' नाट्य रसिकांच्या भेटीला

‘जुने ते सोने’ या उक्तीचा प्रत्यय सध्या मराठी रंगभूमीवर येत आहे. काही नाट्यकलाकृती कितीही जुन्या झाल्या तरी पुनःपुन्हा बघाव्याशा वाटतात. कदाचित म्हणूनच, रंगभूमीवर या जुन्या नाट्यकलाकृतींची नव्याने नांदी होऊ घातली..... Read More

July 10, 2019
प्रादेशिक सिनेमांमध्ये प्रयोगशीलतेला जास्त वाव: दीपक डोब्रियाल

दीपक डोब्रियाल यांनी अनेक हिंदी सिनेमांमधून अभिनयाची छाप पाडली आहे. ओमकारा, तनु वेड्स मनू, हिंदी मेडियम, गुलाल, दिल्ली 6 या सिनेमातील अभिनयासाठी ते ओळखले जातात. आता ते मराठी सिनेमात अभिनयाचा..... Read More

July 10, 2019
Video : पाहा मल्टिस्टारर 'येरे येरे पैसा 2' चा धम्माल टीजर

अण्णा परत येतोय अशी कॅची टॅगलाईन घेऊन उत्सुकता निर्माण केलेल्या "ये रे ये रे पैसा २" या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. अमेय खोपकर निर्मित या बिगबजेट..... Read More

July 09, 2019
Exclusive: 'कंगना, डोकं थोडं फ्रिजमध्ये ठेव, आणि थंड हो' मीडियाच्या 'त्या' प्रकरणावर राखी सावंतने दिला कंगनाला सल्ला

काही दिवसांपूर्वी 'जजमेंटल है क्या' सिनेमाच्या सॉंग लाँचवेळी कंगनाचं एका पत्रकरासोबत भांडण झालं. त्यावेळी कंगनाने त्या पत्रकाराला जाहीरपणे खडे बोल सुनावले. आणि इतकंच नाही तर कंगनाने त्या पत्रकारावर आरोपांच्या फैरी झाडत भर..... Read More

July 09, 2019
प्रिया उमेशची जोडी पुन्हा एकत्र, पण यावेळी प्लॅटफॉर्म आहे नवीन

मराठी सिनेसृष्टीतील क्युट कपल म्हणजे प्रिया आणि उमेश कामत. त्यांंना एकत्र पाहण्यासाठी चाहते कायमचं उत्सुक असतात.आता या दोघांच्या चाहत्यांसाठी खुषखबर आहे. प्रिया आणि उमेश एका वेबसिरीजमधून समोर येणार आहेत. मॅक्स..... Read More

July 09, 2019
पाहा मल्टीस्टारर 'झिम्मा'चं पहिलं पोस्टर, हे कलाकार झळकणार एकत्र

मराठी सिनेमांमध्ये सध्या नवनवीन आणि हटके विषय प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच मल्टीस्टारर सिनेमांचा ट्रेंड सध्या मराठी सिनेविश्वात सुरु आहे. या ट्रेण्डमध्ये लवकरच मराठी प्रेक्षकांच्या भेटीला 'झिम्मा' हा सिनेमा येणार आहे. 

'झिम्मा'..... Read More