By Ms Moon | January 27, 2022

Photos : ठिपक्यांची रांगोळी मालिकेत अपूर्वा शशांकचा शुभविवाह

स्टार प्रवाहवरील 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत सुरु आहे शशांक आणि अपूर्वाच्या लग्नाची धामधूम.

कानेटकर आणि वर्तक कुटुंबाने लग्नाची जय्यत तयारी केली असून या लग्नसोहळ्यात स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार उपस्थित रहाणार आहे.

लग्नसोहळा.....

Read More

By Ms Moon | January 27, 2022

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचं निधन

ज्य़ेष्ठ साहित्यिक व पत्रकार अनिल अवचट यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजारामुळे त्यांना  रुग्णालयात दाकल करण्यात आलं होतं , परंतु नंतर अखेरच्या काळात ते घरीच होते,दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला......

Read More

By Ms Moon | January 27, 2022

मल्याळम अभिनेत्री निमिषा सजयनची मराठीत एन्ट्री!

'द ग्रेट इंडियन किचन'  या बहुचर्चित मल्याळम चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री निमिषा सजयन मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. महेश टिळेकर दिग्दर्शित आगामी "हवाहवाई" या चित्रपटात ती दिसणार असून, हा चित्रपट.....

Read More

By Ms Moon | January 27, 2022

प्रत्येकाला प्रेमात पाडणारा 'वन फोर थ्री' चित्रपट ४ मार्चला होणार सिनेमागृहात दाखल

शारदा फिल्म्स प्रॉडक्शन' निर्मित आणि  विरकुमार शहा निर्मित 'वन फोर थ्री' हा खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेक्षक मायबाप ही आमच काळीज आहे! होय!.....

Read More

By Prerana Jangam | January 26, 2022

पाहा Video : झोंबींना मातीत मिळवण्यासाठी अमेय, ललित आणि वैदेही सज्ज

झोंबिवली हा पहिला मराठी झॉम कॉम चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच झोंबी हे मराठीत पाहायला मिळत आहेत. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात अमेत वाघ, ललित प्रभाकर, वैदेही.....

Read More

By Prerana Jangam | January 26, 2022

Zombivli Review : मराठीतल्या पहिल्या वहिल्या झॉम–कॉमचा यशस्वी प्रयत्न.. रोमांचकारी थरारक अनुभव

चित्रपट –  झोंबिवली दिग्दर्शन – आदित्य सरपोतदार कथा – महेश अय्यर कलाकार – अमेय वाघ, ललित प्रभाकर, वैदेही परशुरामी, तृप्ती खामकर, जानकी पाठक रेटिंग -  3.5 मून्स

आदित्य सरपोतदार हा मराठी सिनेमात विविध प्रयोग करणारा.....

Read More

By Ms Moon | January 26, 2022

प्रजासत्ताकदिन 2022 : मराठी कलाकारांनी उत्साहाने आणि अभिमानाने फडकवला राष्ट्रध्वज

 २६ जानेवारीच्या दिवशी संपूर्ण जग भारताचा सांस्कृतिक वारसा, सैन्य ताकद आणि विकासाची झलक पाहते आणि ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असते. यंदा आपला भारत अमृतमहोत्सवी ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा.....

Read More

By Ms Moon | January 26, 2022

‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’ ४ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

प्रत्येक गावाची कुठची ना कुठची गोष्ट असतेच. मराठवाड्यातील सालई मोकासा या एका अविकसित मागास गावातील इरसाल माणसांची इरसाल गोष्ट ‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’ या धमाल चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर.....

Read More