By Pradnya Mhatre | December 24, 2021

Peepingmoon year ender 2021 : या प्रसिध्द मराठी कलाकारांनी मालिकाविश्वात केलं दमदार कमबॅक

प्रार्थना  बेहरे 

हिंदी टेलिव्हिजनमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. प्रार्थनाने चक्क ११ वर्षांनी झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. मराठी सिनेमांमधला.....

Read More

By Prerana Jangam | December 24, 2021

पाहा Video : '83' च्या निमित्ताने संदीप पाटील यांनी जागवल्या आठवणी, आदिनाथ आणि चिरागने सांगितला अनुभव

83 हा चित्रपट 1983 मध्ये भारताने पहिल्यांदाच जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषक सामन्याची कथा आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळतोय. क्रिटिक्टकडून पसंतीची पावती मिळाल्यानंतर आता प्रेक्षकांकडून.....

Read More

By Ms Moon | December 24, 2021

अरुंधती फेम मधुराणी म्हणते, 'तेव्हा आपण आपल्याला खरे सापडायला लागतो.....'

आई कुठे काय करते फेम अरुंधती म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री मधुराणी गोखले सोशल मिडीयावर आजकाल बरीच सक्रीय असते. नुकतंच मधुराणीने आई कुठे काय करते ह्या तिच्या लोकप्रिय मालिकेतील एका महत्त्वपूर्ण.....

Read More

By miss moon | December 24, 2021

पाहा Photos : ऋता दुर्गुळेच्या हातावर चढली मेहंदी, प्रतिक शाहसोबत करणार साखरपुडा

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा सुरु होती. यातच ऋताने ती प्रेमात असल्याची कबुली सोशल मिडीयावर दिली. बॉयफ्रेंड प्रतिक शाहसोबतच्या नात्याचा ऋताने खुलासा केला. सध्या.....

Read More

By Team peepingmoon | December 24, 2021

बिग बॉस मराठी 3 : घराला मिळाले टॉप 5 फायनलिस्ट, कोण ठरणार या पर्वाचा महाविजेता?

आणि तो क्षण अखेर आला ! १०० दिवासांपूर्वी बिग बॉस मराठीचं नवं घर नवीन सदस्यांनी सजलं आणि महाराष्ट्रात एंटरटेनमेंट अनलॉक झाला. या प्रवासाची सुरूवात झाली १५ सदस्यांसोबत, त्यानंतर आदिश आणि.....

Read More

By Ms Moon | December 24, 2021

'पावनखिंड' मध्ये पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर

आंतराष्ट्रीय पातळीवर युद्धनीतीचे आदर्श मानले जाणारे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण इतिहासातील आणखी एक सोनेरी अध्याय मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. लेखक-अभिनेता-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या शिवराज.....

Read More

By Ms Moon | December 24, 2021

बिग बॉस मराठी 3 : आठवड्याच्या मध्यावर झालं एलिमिनेशन, मीरा जग्गनाथ घराबाहेर

बिग बॉस मराठी सिझन 3 च्या फिनालेसाठी अवघे काहीच दिवस बाकी आहेत. सध्या बिग बॉसच्या घरात 6 फायनलिस्ट पाहायला मिळत होते. यातच फिनालेच्या आठवड्यात एक एलिमिनेशन होणार असल्याचं महेश मांजरेकर.....

Read More

By miss moon | December 23, 2021

पाहा Video : अश्विनी भावे यांनी अशी केलीय ख्रिसमसची तयारी

सगळीकडे सध्या ख्रिसमसची जोरदार तयारी सुरु आहे. ख्रिसमसची शॉपिंग करणं, ख्रिसमस ट्री सजवणं या सगळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय. यातच अभिनेत्री अश्विनी भावे यांचा उत्साहही पाहायला मिळतोय. लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या.....

Read More