June 24, 2019
जपानमध्ये दिमाखात फडकणार अक्षयच्या ‘केसरी’चा झेंडा

सारागढीच्या ऐतिहासिक लढाईवर अवलंबून असलेला सिनेमा म्हणजे ‘केसरी’. शिखांच्या अतुल्य साहसाचा प्रत्यय देणा-या या सिनेमात अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली होती. भारतात कौतुक कमावल्यानंतर हा सिनेमा आता जपान वारीला निघाला..... Read More

June 24, 2019
ब्रेक अपच्या सगळ्या अफवांना मागे सारत, दिशा-टायगर डिनर डेटसाठी एकत्र

टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी हे बॉलिवूडमधील क्युट कपल कायम लाईम लाईटमध्ये असतं. पण त्यांच्या अफेअरपेक्षा ब्रेकअपची चर्चाच जास्त होत असते. मागच्या आठवड्यातच यांच्या ब्रेक अपची चर्चा जोरात होती.

पण..... Read More

June 24, 2019
Exclusive: म्हणून अभिनेत्री मनीषा कोईरालाला विकायचंय जुनं घर

अभिनेत्री मनीषा कोईराला गेल्या २० वर्षांपासून मुंबईमधील एका आलिशान डुप्लेक्स घरात राहत आहे. परंतु तिला हे घर बदलण्याची इच्छा असून यापेक्षा चांगल्या आणि भव्य घरात जायची तिची इच्छा आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार मनीषा अंधेरी..... Read More

June 24, 2019
Exclusive: यासाठी अजय देवगण साजरा करणार नाही दिवंगत वडिलांचा वाढदिवस

सुपरस्टार अजय देवगण सध्या मुलं युग आणि न्यासासोबत इटलीमध्ये आहे. काही दिवसांपुर्वीच अजयच्या वडिलांचं वीरू देवगण यांचं निधन झालं होतं. सिनेसृष्टीतील यशस्वी स्टंटमन अशी वीरू यांची ख्याती होती. उद्या म्हणजेच २५..... Read More

June 24, 2019
म्हणून करण जोहर बनला 2019चा सर्वाधिक लोकप्रिय भारतीय फिल्ममेकर

फिल्ममेकर करण जोहर बॉलीवूडच्या लोकप्रिय फिल्ममेकर्सच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाने  गेल्या सहामाहीत बॉलीवूडमधले सर्वाधिक लोकप्रिय फिल्ममेकर्सची नुकतीच एक लिस्ट काढली आहे. ह्या लिस्टनूसार, करण जोहर लोकप्रियतेत अग्रेसर..... Read More

June 24, 2019
सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांचा ‘मिस यू मिस्टर’ ह्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

समीर जोशी दिग्दर्शित आणि मंत्रा व्हिजन प्रस्तुत ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट..... Read More

June 22, 2019
‘मुंबई सागा’मध्ये पुजा हेगडे आणि श्रिया पिळगावकर यांची वर्णी?

बॉलिवूडमध्ये साठ वर्ष पुर्ण केल्याच्या निमित्ताने संजय गुप्ता पुन्हा एकदा दिग्दर्शनात कस आजमावत आहेत. संजय ‘मुंबई सागा’ हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आणत आहेत. या सिनेमात श्रीया पिळगावकर आणि पुजा हेगडे..... Read More

June 22, 2019
माझी ही निवड सगळ्यात चुकीची : शाहिद कपूर

बॉलिवूडच्या काही हॅण्डसम चेह-यांमध्ये शाहिद कपूरच्या नावाचा समावेश होतोच. शाहिदने आजपर्यंत अनेक चांगले सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. पण काही सिनेमांमध्ये मात्र तो चमक दाखवू शकला नाही. शाहिदला आजही त्या सिनेमांच्या..... Read More

June 22, 2019
इम्रान हाश्मीने शेअर केला ‘चेहरे’ सिनेमातील फर्स्ट लूक

अलीकडेच अमिताभ बच्चनने ‘चेहरे’ सिनेमातील फर्स्ट लूक शेअर केला होता. आता इम्रान हाश्मीने ‘चेहरे’मधील फर्स्ट लूक शेअर केला आहे. सोशल मिडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये इम्रानचा हटके अंदाज दिसून येत..... Read More

June 22, 2019
५६वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार : समीर-विशाखा यांच्या विनोदी सादरीकरणाने झाला हास्यकल्लोळ

कोणताही सोहळा हा हास्याशिवाय अपूर्ण असतो... जिथे निखळ हास्य आहे तिथे सर्वकाही मनोरंजक आहे असं म्हणायला हरकत नाही. हसण्यापेक्षा समोरील व्यक्तीला सहज पध्दतीने हसवणं हे फार कठीण काम आणि एक..... Read More