January 27, 2020
Exclusive: 'मिशन मंगल'चा दिग्दर्शक जगन शक्तीची झाली ब्रेन क्लॉट सर्जरी

'मिशन मंगल' हा मल्टीस्टारर सुपरहीट सिनेमा रसिकांसमोर आणणारा नवोदित दिग्दर्शक जगन शक्तीवर आज  ब्रेन क्लॉट सर्जरी झाल्याची एक्स्क्ल्युझिव्ह माहिती पिपींगमून डॉट कॉमच्या हाती आली आहे. कोकिलाबेन धिरुबाई अंबानी हॉस्पिटलमध्ये ही सर्जरी..... Read More

January 27, 2020
रितेश देशमुखचा बॉबीसाठी 'लय भारी' डान्स, पाहा व्हिडीओ;

अभिनेता बॉबी देओलवर वाढदिवसानिमित्त सोशल मिडीयावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवुडमधील बरीच कलाकार मंडळी बॉबीला सोशल मिडीयावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मात्र या अभिनेत्याने बॉबीला अश्या हटके अंदाजात विश केलं..... Read More

January 27, 2020
दीपिकाने पती रणवीरला सामानाची यादी देत भरला सज्जड दम

बॉलिवुडचं सर्वात लाडकं आणि चर्चिलं जाणारं कपल म्हणजे, रणवीर-दीपिका. दोघांबद्दलच्या अनेक ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन गोष्टी जाणून घ्यायला चाहत्यांना आवडतं. दोघंही नेहमीच चाहत्यांच्या आवडीप्रमाणे वागण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. त्यांचे कपल गोल्स..... Read More

January 27, 2020
पाहा Photo : नव्या रिलीज डेटसह अक्षय कुमारने शेअर केला बच्चन पांडेचा नवा लुक

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारच्या आगामी 'बच्चन पांडे' सिनेमाची इंडस्ट्रीत ब-याच काळापासून बरीच चर्चा होती.सुपरस्टार अक्षय कुमारने नुकतंच या सिनेमाची रिलीज डेट बदलल्याची माहिती आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन दिली. इतकंच नव्हे..... Read More

January 27, 2020
पाहा Video: सलमानन खान सांगतोय, 'फिट राहा इंडीया'

रविवारी 26 जानेवारी रोजी  देशभरात प्रजासत्ताक दिनाची धामधूम पाहायला मिळाली. सर्वांनी उत्साहात  प्रजासत्ताक दिन आपापल्या पध्दतीने साजरा केला. बॉलिवूडचा दबंग म्हणजेच सलमान खाननेसुध्दा 71 वा प्रजासत्ताक दिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या...... Read More

January 26, 2020
प्रजासत्ताक दिनाचा मुहुर्त साधत ‘83’चा फर्स्ट लूक रसिकांच्या भेटीला

 भारतात क्रिकेट खेळ नाही धर्म आहे असं म्हणतात ते चुकिचं नाही. आता हेच वेड ‘83’ सिनेमाच्या रुपात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक दिग्दर्शकांनी आज समोर आणला आहे...... Read More

January 26, 2020
रणवीर सिंहने पुन्हा घातले असे कपडे, सोशल मिडीयावर झाली चर्चा

एखाद्या व्यक्तिने काहीतरी वेगळं केलं किंवा इतरांपेक्षा काही हटके केलं की त्या व्यक्तिची चर्चा होते. सगळ्यांमध्ये ती व्यक्ती उठून दिसते. तसचं नेहमी होत असतं अभिनेता रणवीर सिंहचं. अवॉर्ड सोहळ्यात, पार्टीतमध्ये,..... Read More

January 25, 2020
पशुवैद्य कर्मचा-यांसोबत नसरुध्दीन शाह यांच्या लेकीची हाणामारी, म्हणते 'सुरुवात त्यांनी केली'

ज्येष्ठ अभिनेते नसरुध्दीन शहा यांची लेक हिबा शहा हिने एका क्लिनिकमध्ये पशुवैद्य कर्मचा-यांसोबत हाणामारी केल्याचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचं निदर्शनास आलं आहे. हे..... Read More

January 25, 2020
अनुपम खेर म्हणतात, 'न मैं गिरा और ना मेरी उम्मीदों के मीनार गिरे... '

बॉलुिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सोशल मिडीयवर आणि खास करुन ट्विटरवर नेहमीच सक्रिय असतात. अनेक महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर ते ट्विटरच्या माध्यमातून भाष्य करताना नेहमीच पाहायला मिळतात. प्रत्येक घटनेवर त्याचं एक..... Read More

January 25, 2020
‘तान्हाजी’चा नवा विक्रम, सिनेमाची बॉक्सऑफिसवर घौडदौड सुरुच

'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरलाय. वीर योद्धा तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा प्रेक्षकांना या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळतेय. 10 जानेवारीला रोजी हा सिनेमा..... Read More