By Team peepingmoon | May 05, 2023
लंडनमध्ये संपन्न झाले 'कैरी'चे चित्रीकरण, हे कलाकार प्रमुख भूमिकेत
नुकतेच 'कैरी' या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण पार पडले. हा चित्रपट नेमका कशावर आधारित आहे, हे जरी अद्याप कळले नसले तरी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोंवरून या चित्रपटात सुबोध भावे,.....