September 21, 2021
बिग बॉस मराठी 3 Day 2 : मीराच्या बोलण्याने अवाक् झाल्या सुरेखा कुडची

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहिल्याच दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडला आणि सदस्यांनी त्यांच्या नजरेत कोण टिकाऊ आणि कोण टाकाऊ आहे हे सांगितले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याची दर दिवशी..... Read More

September 21, 2021
बिग बॉस मराठी 3 Day 1 : पहिल्याच आठवड्यात हे स्पर्धक झाले नॉमिनेट

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहिल्याच दिवशी मीरा आणि जय मध्ये भांडण झालं तेसुध्दा बेडवर ठेवलेल्या टॉवेलमुळे  ...तसंच मीरा आणि स्ंनेहामध्ये  जेवण बनवण्यावरुन बाचाबाची. मीराने जयला सुनावले “जय मला डोक आहे”. तर स्नेहाने मिराला..... Read More

September 20, 2021
बिग बॉस मराठी 3 Day 1 : पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरामध्ये असणार महिलांचे राज्य

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनच्या पहिल्या आठवड्यात घरावर महिलांचा राज्य असणार आहे. नुकत्याच पार पाडलेल्या ग्रँड प्रिमियरच्या भागामध्ये प्रत्येक महिला स्पर्धकला सांगण्यात आलं की, तुम्ही घरातील एका भागाच्या मालकीण असणार आहात..... Read More

September 20, 2021
बिग बॉस मराठी 3 Day 1 : पार पडली तिसर्‍या पर्वाची पहिली नॉमिनेशन प्रकिया, कोण असेल टाकाऊ आणि कोण ठरेल टिकाऊ?

विविध 15 स्पर्धकांची बिग बॉस मराठी 3 च्या घरात एन्ट्री झाली आहे. ग्रँड प्रिमियरसह बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला आता सुरुवात झाली आहे. महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री झाली आणि..... Read More

September 20, 2021
बिग बॉस मराठी 3 Day 1 : पहिल्याच दिवशी घरात मिरा जगन्नाथचा जय दुधाणे आणि स्नेहा वाघसोबत वाद

बिग बॉस मराठीचं तिसरं सिझन नुकतच सुरु झालय. ग्रँड प्रिमियरनंतर कशी असेल बिग बॉस मराठीच्या घरातील पहिल्या दिवसाची सुरुवात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यातच पहिल्या दिवसाच्या काही खास अपडेट्स..... Read More

September 20, 2021
बिग बॉस मराठी 3 : बिग बॉस मराठीच्या घरातली पहिली सकाळ उजाडली!

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठा ३ चा नुकताच ग्रॅण्ड प्रिमीयर संपन्न होत कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला. गेले कित्येक दिवस सुरु असलेली स्पर्धकांबद्दलची उत्सुकता आता शमलीय,..... Read More

September 20, 2021
बिग बॉस मराठी 3 : असा रंगला बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनचा ग्रँड प्रिमियर सोहळा, स्पर्धकांच्या डान्सनी आणली रंगत

दोन वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर अखेर बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. नुकताच बिग बॉस मराठी 3 चा ग्रँड प्रिमियर मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक आणि बिग..... Read More