By Team peepingmoon | December 15, 2022

Big Boss Marathi 4 - अमृता धोंगडे विकासला म्हणते, "तुझी स्ट्रॅटेजी घाल चुलीत"

बिग बॉस मराठीच्या घरात अमृता धोंगडे आणि विकास टास्कविषयी चर्चा होताना दिसणार आहे. अमृता विकासला म्हणाली, तू उभं राहून गोळा करत होतास, उभं राहून... तू नाही तर काय माझं भूत.....

Read More

By Team peepingmoon | December 15, 2022

'आभाळमाया' फेम प्रसिध्द मराठी अभिनेत्याचं निधन

 मराठी मालिका आणि नाटकांमधून आपली ओळख निर्माण करणारे पराग बेडेकर यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी वयाच्या ४७ व्या वर्षी अखेरचा.....

Read More

By Team peepingmoon | December 15, 2022

‘हाफ पॅण्ट्स फुल पॅण्ट्स’ मधली भूमिका माझ्यासाठी एक सुखद, नोस्टॅल्जिक सफर : सोनाली कुलकर्णी

प्रतिभावान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या अभिनयाची जादू मराठी सोबतच विविध प्लॅटफॉर्मवरही नेहमीच दाखवते. लवकरच एका हटके वेबसिरीजमधूून सोनाली चाहत्यांच्या भेटीला येतेय.  ‘हाफ पॅण्ट्स फुल पॅण्ट्स’ या एमेझॉन प्राईम व्हिडीओच्या हिंदी वेबसिरीजमध्ये.....

Read More

By Team peepingmoon | December 15, 2022

Big Boss Marathi 4 - अक्षय आणि अमृता देशमुखचं भांडी घासण्यावरुन वाजलं!

बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्याची सुरुवातच वादापासून झाली... आणि त्यात भर म्हणजे राखीचा घरातील राडा. तिच्या चुकीच्या वागणुकीमुळे बिग बॉस यांनी काल तिला शिक्षेस पात्र आहे असे देखील सांगितले......

Read More

By Team peepingmoon | December 15, 2022

‘अथांग’मधील ‘राऊ’साठी धैर्यने केलं ट्रान्सफॉर्मेशन, पाहा Photos

जयंत पवार दिग्दर्शित ‘अथांग’ या वेबसीरिजचे सगळे भाग आता प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांकडून ‘अथांग’ला तुफान प्रतिसाद मिळत आहे. मल्टीस्टारर या वेबसीरिजच्या प्रत्येक भागाचा शेवट हा एका अशा.....

Read More

By Team peepingmoon | December 14, 2022

‘पावनखिंड’ फेम अभिनेता हरिश दुधाडे अडकला लग्नबंधनात

अनेक सेलिब्रिटी यंदा लग्नबंधनात अडकतायत. लॉकडाऊनच्या दोन वर्षांनंतर जग पूर्वपदावर आलं आहे आणि सगळेचं जण आपले अविस्मरणीय सोहळे साजरे करतायत. हार्दिक जोशी- अक्षया देवधर, आशय कुलकर्णी- सानिया गोडबोले या जोड्यांनंतर.....

Read More

By Team peepingmoon | December 14, 2022

बिग बॉस महेश मांजरेकरांवर गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

बिग बॉस महेश मांजरेकर हे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. गेल्यावर्षी घडलेल्या एका अपघातातील प्रकरणाामुळे त्यांना आता मोठ्या चौकशीला सामोरं जावं लागण्याची चिन्ह आहे. आधीच वेडात मराठे वीर दौडले सात या.....

Read More

By Team peepingmoon | December 14, 2022

मधुरा देशपांडे आणि यशोमान आपटे यांचा ‘शुभविवाह’ प्रवाह दुपारमध्ये

मनोरंजनाच्या प्रवाहात दर्जेदार मालिका सादर करत स्टार प्रवाह वाहिनीने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. सातत्याने नाविन्याची कास धरत निखळ मनोरंजन देण्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा प्रयत्न असतो. नव्या.....

Read More