By Team peepingmoon | April 16, 2022

अविस्मरणीय क्षणांनी सजला रणबीर -आलियाचा मेहंदी सोहळा, पाहा Photos

गेले दोन दिवस बॉलिवूडचं सर्वात चर्चित कपल रणबीर-आलिया यांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळतेय. लग्नसोहळ्यानंतर आता आलियाने मेहंदी समारंभाचे खास फोटो शेयर केले आहेत. 

 

        Read More

By Team peepingmoon | April 16, 2022

किरण माने, अजय पूरकर यांच्यानंतर आणखी एका अभिनेत्रीने 'मुलगी झाली हो'ला ठोकला रामराम?

स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो ही सर्वात लोकप्रिय मालिका. टीआरपीच्या रेसमध्येही ती अव्वल असते. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून विविध कारणांनी ही मालिका चर्चेत आहे. किरण मानेंना या मालिकेतून काढल्यानंतर या.....

Read More

By Team peepingmoon | April 16, 2022

" प्रेमात पडले ...." म्हणत प्राजक्ता माळीने शेयर केला नऊवारीतला खास लुक

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि अदाकारीचे असंख्य चाहते आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिच्या बहारदार सूत्रसंचलनाने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रंमाची रंगत वाढते.

नऊवारी साडी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं लावण्य......

Read More

By दत | April 16, 2022

गोलमाल फेम प्रसिध्द अभिनेत्री मंजू सिंह यांचं निधन, स्वानंद किरकिरेंनी सोशल मिडीयावरुन दिली माहिती

बॉलिवूडमधून एक दुखद बातमी समोर येत आहे. अमोल पालेकर अभिनीत  गोलमाल या लोकप्रिय सिनेमात रत्नाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री आणि प्रसिध्द टीव्ही प्रेझेंटर  मंजू सिंह यांचं निधन झालं आहे. सूत्रांनुसार  हार्टअटॅकमुळे मंजू.....

Read More

By Team peepingmoon | April 16, 2022

क्या डायलॉग मारा है...! प्रसिध्द मराठी सेलिब्रिटी कपलचा हा धम्माल व्हिडीओ पाहिलात का?

बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री श्रृती मराठे ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. नानाविविध फोटोशूट आणि रील्स व्हिडीओ शेयर करत ती चाहत्यांची मनं जिंकते. पण नुकतंच श्रृतीने पती आणि हॅंडसम हंक अभिनेता.....

Read More

By Bollywood Reporter | April 16, 2022

तुझ्या चिमुकल्या हातांना धरण्यापासून ते तुला नवरीच्या रुपात पाहण्यापर्यंतचा प्रवास...आलियाच्या बॉडीगार्डची भावनिक पोस्ट

आलिया भट् आणि रणबीर कपूर या बॉलिवूडच्या सर्वात चर्चित कपलच्या शाही लग्नसोहळ्याची बरीच चर्चा रंगली. त्यांचे लग्नातले फोटो पाहण्यासाठी नेटकरी आसुसले होते. सर्वत्र या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय......

Read More

By Team peepingmoon | April 16, 2022

प्रसिध्द मराठी अभिनेता ट्विट करत म्हणतो, “एकही नेता सामान्य जनतेच्या समस्येबद्दल…”

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळंच वळण आलं आहे. विविध नाट्यमय घडामोडी घडताना दिसतायत. मागच्या काही दिवसांपासून मराठी कलाकार महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य करताना दिसत आहेत. ज्यात आता नाटक आणि सिनेमा गाजवणारा प्रसिध्द अभिनेता संदीप.....

Read More

By Team peepingmoon | April 15, 2022

ह्रता दुर्गुळे आणि प्रतिक शाहच्या लग्नाची तारीख आली समोर, पण अभिनेत्री म्हणते..

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. अनेक प्रसिध्द सेलिब्रिटी जोड्या लग्नबंधनात अडकल्याचं पाहायला मिळतंय. अशातच प्रसिध्द टी.व्ही अभिनेत्री ह्रता दुर्गुळे आणि दिग्दर्शक प्रतीक शाह यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. काही सोशल.....

Read More