By Ms Moon | November 30, 2021

सुबोध सरांंसमोर सीन करताना माझे शब्दच फुटत नव्हते...

अनेक नाटकांमधून नावारूपाला आलेला अभिनेता 'गौरीश शिपुरकर', आता 'विजेता' सिनेमामधून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. सुप्रसिद्ध ‘शोमॅन’ सुभाष घई प्रस्तुत ‘विजेता’ सिनेमामधून गौरीश रूपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे, 'सुभाष घई' यांच्या.....

Read More

By Ms Moon | November 29, 2021

‘पांडू’ सिनेमातील या गाण्याबाबत अवधुत गुप्तेने भावनांना करुन दिली वाट

बुर्रूम बुर्ऱुम म्हणत बुलेटवर स्वार होऊन आलेल्या पांडूची आणि केळेवाल्या उषाची सध्या सर्वत्र जोरदार हवा आहे. पांडू सिनेमातील या जोडीने पहिल्या टिझर आणि गाण्यांमधूनच प्रेक्षकांची मने जिंकायला सुरुवात केली आहे. पण.....

Read More

By Ms Moon | November 29, 2021

ही मराठी अभिनेत्री बनली आई, शेअर केला बाळासोबतचा हा फोटो

अलीकडेच अभिनेत्री खुशबु तावडेने घरी चिमुकला पाहुणा आल्याची बातमी शेअर केली होती. आता आणखी एका अभिनेत्रीने तिच्या घरी आलेल्या चिमुकल्यासोबत फोटो शेअर केला आहे. विठू माऊली मालिकेतील जानकीच्या भूमिकेत दिसलेली.....

Read More

By Team peepingmoon | November 29, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 51 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज कोण होणार Knock Out?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज पार पडणार आहे “Knock Out” हे नॉमिनेशन कार्य. Top 8 पर्यंत पोहचल्यावर ही स्पर्धा अधिकच कठीण होत जाणार हे निश्चित...इथवर पोहचल्यानंतर कोणत्याच सदस्याला आता नॉमिनेशनची.....

Read More

By Ms Moon | November 29, 2021

अभिनेता सुबोध भावेने ‘गोदावरी’ सिनेमासाठी या खास मित्राचं केलं कौतुक

गोव्यातील ५२व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ या चित्रपटाने दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले, तर या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेते जितेंद्र जोशी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘रजत मयूर’.....

Read More

By miss moon | November 29, 2021

28 जानेवारीपासून महाराष्ट्रात होणार 'लकडाऊन'ची चर्चा

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर सिनेमाप्रेमी प्रेक्षक पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चित्रपटगृहांकडे वळले आहेत. यातच विविध चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा समोर येऊ लागल्या आहेत. यातच आणखी एक चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्जा आहे. .....

Read More

By Ms Moon | November 29, 2021

कुणीतरी येणार गं ! या अभिनेत्रीकडे आहे गोड बातमी

आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलेली अभिनेत्री प्राजक्ता हनमघरने गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. प्राजक्ताने नुकतेच तिच्या डोहाळजेवणाचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

 

       
Read More

By Ms Moon | November 29, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 51 : घरामध्ये विशाल पडला एकटा ?

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अगदी पहिल्या आठवड्यापासून दोन ग्रुप खूप चर्चेमध्ये राहिले ज्यामधील सदस्यांनी टास्क गाजवले आणि बिग बॉसचे घर दणाणून सोडले... आणि ते ग्रुप म्हणजे A आणि B. जय, उत्कर्ष, मीरा आणि गायत्री या ग्रुपमधील.....

Read More