By Team peepingmoon | June 23, 2022

चविष्ट टेस्टी असा शो 'लज्जत महाराष्ट्राची' लवकरच तुमच्या भेटीला!

उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म ! असे म्हणतात ते बरोबरच आहे… कारण यज्ञामध्ये जशा समिधा स्वाहा करतात त्याचप्रमाणे या उदररुपी यज्ञात अतिशय रुचकर पदार्थांच्या समिधा आपण अर्पण करत असतो......

Read More

By Team PeepingMoon | June 23, 2022

"नीच वृत्तीपुढं न झुकणार्‍याला इतिहास लक्षात ठेवतो" किरण माने यांची मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया!

सध्या महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय परिस्थितीवर जनसामान्यांपासून ते अगदी मोठमोठ्या सेलेब्रिटी पर्यंत प्रत्येक जण आपापली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. यात काल राज्यामध्ये सुरु असणाऱ्या राजकीय संघर्षासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हच्या.....

Read More

By Team peepingmoon | June 23, 2022

‘तमाशा लाईव्ह’ मधील ‘वाघ आला’ समोर

सांगितिक नजाराणा घेऊन ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट येत्या १५ जुलैपासून प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या गाण्यांनाही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहेत. चित्रपटातील एक जल्लोषमय गाणे झळकले आहे. त्या गाण्याचे.....

Read More

By Team peepingmoon | June 22, 2022

'हे असं छापणं चूक', एकनाथ शिंदे साकारणारा अभिनेता संतापला

सध्या महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. राज्यातील चालू परिस्तिथीपासून कोणीही अनभिद्न्य नसल्याने त्यावर वेगवेगळी मतं आणि अभ्यास मांडला जात आहे.असं असताना सध्य परिस्थितीवर मीम्सही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. आनंद दिघे यांच्या.....

Read More

By Team peepingmoon | June 22, 2022

मराठी चित्रपटसृष्टीचे महानायक अशोक सराफ यांची 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर हजेरी

मनोरंजनसृष्टीतील अथांग सागरामध्ये अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे विनोदाचे बादशाह अशोक सराफ  ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळात म्हणजे  'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सहभागी होणार आहेत. दोन आठवड्यांपूर्वी  सोनी मराठी वाहिनीवर 'कोण.....

Read More

By Team peepingmoon | June 22, 2022

प्रार्थना बेहरेच्या निळ्या साडीतल्या दिलखेचक अदा पाहा

प्रार्थना बेहेरे हे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचं नाव. विविध मराठी सिनेमांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून नेहा कामत या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे.

प्रार्थनाचा खुप.....

Read More

By Team peepingmoon | June 22, 2022

पाहा Trailer : वडील -मुलीच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी ‘डियर मॉली’

सिनेसृष्टीला अनेक उत्तमोत्तम चित्रपट देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे पुन्हा एकदा एक अनोखा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. गुवाहाटी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट फिचर फिल्म’ने सन्मानित करण्यात आलेला.....

Read More

By Team peepingmoon | June 22, 2022

सलमानला लागलं मराठीचं 'वेड', झळकतोय रितेश देशमुख दिग्दर्शित सिनेमात

२० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख मराठीत आपल्या दिग्दर्शनाने वेड लावण्यासाठी सज्ज आहे. तर अभिनेत्री म्हणून त्याची पत्नी जिनिलिया देशमुख या सिनेमाद्वारे मराठीत पदार्पण करतेय. यांच्यासोबतच  या सिनेमाचं वैशिष्ट्य.....

Read More