By Team peepingmoon | November 21, 2022

Big Boss Marathi 4 : टुकटूक राणी फेम अभिनेत्री यशश्री मसूरकरचा बिग बॉसच्या घरातला प्रवास संपला

बिग बॉस मराठीच्या घरात यंदा भूतो न भविष्यती असं घडलं. पहिल्यांदाच चावडीवर दोन सदस्यांना घराबाहेर जावं लागणार असल्याचं जाहीर झालं.  टुकटुक टुक राणी फेम अभिनेत्री यशश्री मसूरकरला यावेळेस घराबाहेर पडावं.....

Read More

By Team peepingmoon | November 19, 2022

धोंडी-चंप्याला लगीनघाई ! 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा' चे हटके मोशन पोस्टर प्रदर्शित

 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. रेडा आणि म्हशीची जगावेगळी प्रेमकहाणी असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्ञानेश भालेकर.....

Read More

By Team peepingmoon | November 19, 2022

Big Boss Marathi 4 : बिग बॉसने घेतला मोठा निर्णय! घरातून होणार दोन सदस्यांची एक्झिट

बिग बॉस मराठी ४ चा हा सीझन यंदा अनेक कारणांनी चर्चेत आहे. नेहमीप्रमाणेच एक टीम दुस-या टीमवर भारी पडताना पाहायला मिळतेय. एकापेक्षा एक स्पर्धक एकमेकांना कॉंटे की टक्कर देतायत. या.....

Read More

By Team peepingmoon | November 19, 2022

नवाजुद्दीनच्या बाजूला उभी आहे मराठीतीली पहिली ट्रान्सजेंडर अभिनेत्री

नवाजुद्दीन सिध्दीकीच्या एका फोटोने सर्वत्र धुमाकूळ माजवला. तो म्हणजे त्याचा हड्डी सिनेमातला लुक. हिरव्या साडीत तो अगदी एखाद्या स्त्रीलाही लाजवेल इतका सुंदर दिसतोय. बॉलिवूडमध्ये येऊ घातलेल्या हड्डी या सिनेमाची सध्या जोरदार.....

Read More

By Team peepingmoon | November 18, 2022

पाहा ट्रेलर : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'गोष्ट एका पैठणीची' मधून उलगडणार सामान्य स्वप्नांचा असामान्य प्रवास

स्वप्न सगळेच बघतात, मात्र काहींचीच पूर्ण होतात... अशाच एका स्वप्नाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे शंतनू गणेश रोडे दिग्दर्शित, लिखित 'गोष्ट एका पैठणीची'मध्ये. ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारात 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा'चा.....

Read More

By Team peepingmoon | November 18, 2022

शरद पोंक्षेंच्या लेकीची गगनभरारी, अभिमानाने शेयर केला हा फोटो

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेते शरद पोंक्षे हे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे आणि सोशल मिडीयावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. पण आता बाबा म्हणून शरद पोंक्षेंसाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांची लेक सिध्दीने नुकतीच गगनभरारी घेतलीय......

Read More

By Team peepingmoon | November 18, 2022

५३व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI ) फिल्म मार्केटसाठी "राख" या चित्रपटाची निवड

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केट मध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाठवल्या जाणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये यावर्षी "राख" या मराठी चित्रपटाची निवड  झाल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच जाहीर केले आहे......

Read More

By Team peepingmoon | November 17, 2022

मानसी नाईकची पतीच्या वाढदिवशी पोस्ट, “नातेसंबंध तोडण्यापूर्वी…”

मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक व पती प्रदीप खरेरा यांच्यात काहीच ऑल इज वेल नसल्याच्या चर्चांना काही दिवसांपासून उधाण आलं आहे. गच्या वर्षीच मानसी लग्नबंधनात अडकली. पती परदीप खरेरा यांच्यासोबतचे.....

Read More