October 20, 2019
आपल्यातीलच पण खास अशा आनंदीची गोष्ट नव्या मालिकेत, ‘आनंदी हे जग सारे’

आजकाल विशेष मुलांबाबत अनेक शाळा, प्रशिक्षण वर्ग आहेत. अनेकदा या मुलांनी मुख्य प्रवाहात यावं, इतर मुलांप्रमाणे शिक्षण घ्यावं यासाठी अनेकदा प्रयत्न केले जातात. ऑटिस्टीक म्हणजेच स्वमग्न मुलीच्या आयुष्यात काय काय..... Read More

October 19, 2019
नंदिता वहिनीच्या तिरस्काराची आग यावेळी खरंच घेणार का राणादाचा बळी?

'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. कथानकामधले ट्विस्ट अँड टर्न्स आणि राणादाचं कमबॅक या गोष्टींमुळे ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. आता या मालिकेत प्रेक्षकांना धक्का देणारा..... Read More

October 18, 2019
‘विठुमाऊली’ मालिकेत सुरु होणार ‘नामदेव पर्व’

स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ मालिका गेली २ वर्ष अविरतपणे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. विठुराया आणि पुंडलिकाच्या भक्तीचा सोहळा अनुभवल्यानंतर आता या मालिकेत नवा अध्याय सुरु होतोय. संत नामदेवांच्या रुपात संतपरंपरेची..... Read More

October 17, 2019
संभाजी महाराज लेकीचं लग्न पार पडणार की स्वराज्यावरचं विघ्न दूर करणार?

झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. औरंगजेबाचा निः पात करण्यासाठी संभाजी महाराज आपल्या साथीदारांची आणि मावळ्यांची जमवाजमव करणार आहेत. पण यातच संभाजी महाराजांच्या मुलीचं सुद्धा लग्न..... Read More

October 16, 2019
टेलिव्हिजनवर इतिहास घडवणाऱ्या 'अग्निहोत्र' मालिकेचा सुरु होणार नव्याने प्रवास... ‘अग्निहोत्र २’ येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

तब्बल १० वर्षांनंतर ‘अग्निहोत्र' या लोकप्रिय मालिकेचा पुढचा भाग नव्या कथेसह स्टार प्रवाहवर सुरु होतेय. अग्निहोत्रच्या पहिल्या पर्वात तीन पिढ्यांना जोडणारं सूत्र प्रेक्षकांना अनुभवता आलं. ‘अग्निहोत्र २’ मध्ये नेमकी कोणती गोष्ट उलगडणार याची उत्सुकता..... Read More

October 14, 2019
प्रेक्षकांची लाडकी मालिका येतीये परत, जाणून घ्या कोणती आहे ही मालिका?

 गाजलेल्या मराठी मालिकांचं नाव घेतल्यावर ‘अग्निहोत्र’ या मालिकेचा उल्लेख स्वाभाविक आहे. त्यावेळी मालिकाविश्वात या मालिकेने आघाडीचं स्थान मिळवलं होतं. एक चिरेबंदी वाडा, काहीसे औपचारिक नातेसंबंध आणि आठ गणपती यांच्याभोवती फिरणारी..... Read More

October 14, 2019
डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या सेटवर रंगला क्रिकेटचा सामना

स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून बाबासाहेबांच्या आयुष्यातील सुख- दु:खाचे प्रसंग जवळून अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळते आहे. बाबासाहेबांची शिक्षणाची आवड ते मिळवण्यासाठीची तळमळ आपण मालिकेत पहातच आहोत. शिक्षणसोबतच क्रिकेट..... Read More