February 14, 2019
बने संमेलनात झाले ‘ह.म.बने तु.म.बने’च्या व्यक्तिरेखांचं कौतुक

कौटुंबिक विरंगुळा आणि मनोरंजन म्हणून अनेक ठिकाणी सदस्यांतर्फे सदस्यांसाठी संमेलन आयोजित केले जाते ज्यामध्ये दैनंदिन आयुष्यातील सर्व काही ताण-तणाव, तसेच कामं बाजूला सारुन काही दिवस स्वत:च्या सुखासाठी, आनंदासाठी हक्काने दिला..... Read More

February 13, 2019
‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेचे ४०० भाग पुर्ण, कलाकारांनी केलं असं सेलिब्रेशन

कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेने सध्या ४०० भाग पुर्ण केले आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राधिकाच्यी त्यागी आणि सोशीक व्यक्तिरेखा रसिकांच्या पसंतीस उतरली आहे. राधासाठी..... Read More

January 07, 2019
सजला विक्रांत-ईशाचा लग्नमंडप, संगीत सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल

सध्या मालिकांच्या विश्वात एकच गडबड सुरु आहे ती म्हणजे ईशा आणि विक्रांतच्या लग्नाची. ईशा आणि विक्रांतच्या लग्नाची तारीख १३ जानेवारी आहे. हळद, मेहेंदी हे लग्नापूर्वीचे समारंभही सुरू झाले आहेत. झी..... Read More

December 30, 2018
विक्रांत सरंजामेची जादू चालली नाही, मालिकेच्या स्पर्धेत पाठकबाईंनी टाकलं मागे

मालिका आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्याचा भाग बनल्या आहेत. मालिकांमधील पात्रं त्यामुळेच आपल्याला जवळची वाटतात. या पात्रांवरही प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. त्यामुळेच कि काय एखादी मालिका बराच काळ टीआरपी रेटिंगमध्ये असते.अलीकडेच जाहीर..... Read More

December 11, 2018
अज्या-शितलीच्या 'लागिरं झालं जी' मालिकेचा 500 भागांचा आनंदोत्सव

झी मराठीवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका लागिरं झालं जीने 500 भागांचा टप्पा ओलांडत प्रेक्षकांच्या मनात मानाचं स्थान पटकावलं आहे. अज्या आणि शितलीची आर्मीची नोकरी व संसार यावर सुरु असलेली कसरत पाहणं..... Read More

December 10, 2018
‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका पुन्हा येणार का?

रहस्य मालिकांचा किंवा हॉरॉर मालिकांचा स्वत:चा एक प्रेक्षकवर्ग असतो. पण झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने मात्र सर्व स्तरातील प्रेक्षकांना रहस्य मालिकांकडे वळण्यास भाग पाडलं. कोकणातील निसर्गरम्य लोकेशनवर चित्रित झालेल्या..... Read More

October 27, 2018
‘झी मराठी अ‍ॅवॉर्ड्स २०१८’ पुरस्कारांमध्ये ‘तुला पाहते रे’ मालिकेची बाजी

महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी झी मराठी प्रेक्षकांसाठी नेहमीच नाविन्यपूर्ण मालिका आणि कार्यक्रमांचा नजराणा घेऊन येते. दिवाळी आता उंबरठ्यावर येऊन ठेपलीय, पण त्यापूर्वीच आपल्या झी मराठीवरील लाडक्या कलाकारांनी उत्सव नात्यांचा साजरा केला..... Read More

September 24, 2018
पाहा ‘कसौटी जिंदगी 2’ची कोमोलिका हिना खानचा फर्स्ट लूक

एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्सने ‘कसौटी जिंदगी 2’ मालिकेची घोषणा केली आणि चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. प्रेक्षक ही मालिका सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच वृत्त होते..... Read More

July 31, 2018
‘सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर’ चे सूत्रसंचालन तेजश्री प्रधान नाही, ही अभिनेत्री करतेय

संगीत प्रतिभेला प्रोत्साहन देणा-या सूर नवा ध्यास नवा हा कलर्स मराठी वाहिनीवरील रिएलिटी कार्यक्रमाचं पहिलं पर्व खुपच लोकप्रिय ठरलं. आता या कार्यक्रमाचे छोटे सूरवीर हे नवे पर्व वाहिनीवर लवकरच दाखल..... Read More

July 30, 2018
मानस-वैदही अडकले विवाहबंधनात; पण शुभकार्यात पडला मिठाचा खडा

तरुणाईची लाडकी मालिका ‘फुलपाखरु’मधील मानस आणि वैदही याचं नुकतंच लग्न थाटात पार पडलं आहे. मोठ्या शानदार पध्दतीने दोघांचा लग्न सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. मानस आणि वैदही दोघेही खुपच सुंदर आणि..... Read More