July 20, 2019
प्रेक्षकांची ही लाडकी मालिका घेणार निरोप, पण कसा असेल शेवट?

झी मराठीवरील सगळ्यात लोकप्रिय मालिका ‘तुला पाहते रे’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतील विक्रांत आणि इशाच्या व्यक्तिरेखांवर रसिकांनी खुप प्रेम केलं. झी मराठीच्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेने..... Read More

July 19, 2019
‘मोलकरीण बाई’ मालिकेतील कलाकारांनी साजरा केला 100 भागांच्या पुर्ततेचा आनंद

स्टार प्रवाहवरील ‘मोलकरीण बाई’ मालिकेच्या सेटवर नुकताच आनंद सोहळा पार पडला. निमित्त होतं ते १०० भागांच्या पुर्ततेचं. या खास मोक्यावर केक कटिंग करत कलाकारांनी आनंद व्यक्त केला. रिअल लोकेशनवर या..... Read More

July 19, 2019
मृण्मयी सुपाळ साकारणार छोट्या रमाबाईंची भूमिका

स्टार प्रवाहवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा मग ते रामजी बाबा असोत, भीवा असो मीरा आत्या, तुळसा वा जिजाबाई प्रत्येकानेच आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांची..... Read More

July 15, 2019
शेवंताच्या जाळ्यात आता छायाही ओढली जाणार, पाहा नक्की शिजतंय

झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंता आण्णांवर स्वत:चा प्रभाव टाकण्यात यशस्वी झाली आहे हे सर्वज्ञात आहे. पण आता तिने घरातील इतर सदस्यांवरही प्रभाव टाकायला सुरुवात केलेली आहे. छायाचं..... Read More

July 12, 2019
सोनी मराठीवर होणार या दोन मालिकांचा महासंगम

दोन मालिकांमधल्या आपल्या आवडत्या कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी तशी दुर्मिळच. मात्र गेले कित्येक महिने प्रेक्षकांच्या मनात घर केलेली एक होती राजकन्या आणि नुकतीच सोनी मराठीवर आलेली मी तुझीच रे या..... Read More

July 09, 2019
सासूबाईंच्या लग्नासाठी सजली लग्नवेदी, पण नवरदेव आहेत तरी कोण?

विविध विषयांवर मालिका प्रेक्षकांसमोर सादर करण्यात झी मराठी वाहिनी कायमच आघाडीवर राहिली आहे. आता यात आणखी एका मालिकेची भर पडली आहे.  'अग्गबाई सासूबाई' असं या नवीन मालिकेचं नाव आहे. या..... Read More

July 06, 2019
नाईकांच्या वाड्यात आलीये वच्छी, आता कोणता गजहब होणार?

झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने रसिकांच्या मनात वेगळं , स्थान निर्माण केलं आहे. भय, थरार यांचं योग्य मिश्रण असलेल्या या मालिकेचा दुसरा भागही रसिकांच्या पसंतीस उतरत आहे. या..... Read More

July 01, 2019
गुरुनाथचे दिवस आता भरले ! राधिका घडवणार चांगलीच अद्दल

झी मराठीवरील ‘माझ्या नव-याची बायको’ ही टीआरपीच्या स्पर्धेत कायमच अव्वल राहिलेली मालिका आहे. आजवर चांगल्या वृत्तीच्या राधिकाला अनेक प्रकारे गुरुनाथने त्रास दिला आहे. राधिकानेही धीराने या सगळ्याचा सामना करत स्वत:ची..... Read More

June 27, 2019
मंडप सजला दारी, सत्यव्वाला न्यायला आली बाळूमामांची स्वारी

कलर्सवरील मालिकांमध्ये ‘बाळूमामांच्या नावानं चांगभलं’ या मालिकेचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. संत बाळूमामांच्या जीवन कार्यावर आधारलेल्या या मालिकेने नुकताच लीप घेतला आहे. यामध्ये बाळूमामांच्या तरुणपणातील कार्य दाखवलं जात आहे. अभिनेता सुमीत..... Read More

June 24, 2019
आता सगळे होणार फॅन राजा राजगोंडाचे, तुम्ही ओळखलं का याला?

मालिकांची लांबी बरीच मोठी असते. त्यामुळे अनेकदा कथानकात लीप घ्यावे लागतात किंवा मोठे बदल करावे लागतात. प्रेक्षकांची लाडकी मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ मध्येही असाच ट्वीस्ट आणि टर्न येताना दिसणार आहे...... Read More