By Team peepingmoon | May 09, 2023

Video : चौक'ची रोमॅंटिक छटा, 'तुझ्या डोळ्यांच्या डोहात' गाणं रिलीज

'चौक' चित्रपटाची चर्चा त्याच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यामुळे चांगलीच रंगलेली असताना, आता या चित्रपटातील नव्या रोमॅंटिक गाण्याने एन्ट्री घेतली आहे. 'तुझ्या डोळ्यांच्या डोहात, काळ्या तिळाच्या मी मोहात' असे या गाण्याचे बोल.....

Read More

By Team peepingmoon | May 09, 2023

"स्वामींवर श्रद्धा आणि माझ्यावर प्रेम असंच कायम असुद्या"

कलर्स मराठी वरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या बाहेरून देखील रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभत आहे. मालिकेचे ७५० हून अधिक भाग आता पूर्ण झाले.....

Read More

By Team peepingmoon | May 08, 2023

म्हणून लग्नानंतर प्रिया बापटने आडनावच बदललं नाही

मराठीतील अनेक आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट. प्रियाने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट, नाटक, वेबसिरीज मधून अभिनय करत मराठीसह इतर भाषांतील प्रेक्षकांचे देखील मनोरंजन केलं आहे. प्रिया बापट तिच्या सोशल.....

Read More

By Team peepingmoon | May 08, 2023

चिमुकल्या मायराचं हिंदीत पदार्पण; ह्या मालिकेत झळकतेय मुख्य भूमिकेत

परी म्हणून बालकलाकार  मायराची माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत खुप महत्त्वपूर्ण भूमिका होती. मालिका संपली असली तरी विविध माध्यमातून परी चाहत्यांच्या भेटीस येते . सोशल मिडीयावर परी फेम मायराचा खुप मोठा चाहता वर्ग.....

Read More

By Team peepingmoon | May 08, 2023

शाहरुख खानच्या ‘जवान’मध्ये झळकतेय ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री

शाहरुख खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘जवान’ या चित्रपटाची खुप उत्सुकता चाहत्यांमध्ये  आहे.  एक मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झाले. या पोस्टरमध्ये शाहरुख खानच्या संपूर्ण शरीरावर पट्ट्या बांधलेल्या पाहायला मिळत आहे. त्याच्या या.....

Read More

By Team peepingmoon | May 06, 2023

बहुचर्चित 'ऑटोग्राफ' सिनेमा थिएटर आणि ओटीटीच्या आधी टेलिव्हिजनवर

प्रेमापेक्षा नातं महत्वाचं...कारण प्रेम एकवेळ संपेल पण नातं... ते कायमच असतं.... अशीच एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी म्हणजे ऑटोग्राफ सिनेमा. एका व्यक्तीच्या खऱ्या प्रेमाच्या शोधाची आणि त्याच्या या प्रवासात त्याला.....

Read More

By Team peepingmoon | May 06, 2023

‘बालगंधर्व’ चित्रपटाला १२ वर्ष पूर्ण, सुबोध भावेने शेअर केला खास फोटो

 सुबोध भावेच्या अभिनय कारकिर्दीतील मैलाचा दगड म्हणजे ‘बालगंधर्व’ चित्रपट. आज त्या चित्रपटाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

सुबोध भावे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय.....

Read More

By Team peepingmoon | May 06, 2023

Trailer Out : राव आणि रंभाच्या निस्सीम प्रेमाची ऐतिहासिक कहाणी

हिंदवी स्वराज्य उभे  करताना  छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना मोलाची साथ लाभली ती म्हणजे  निधड्या छातीने लढणाऱ्या शिलेदारांची. ज्यांना फक्त एकच गोष्ट ठाऊक होती ती म्हणजे आपण ‘फकस्त लढायचं, आपल्या राजासाठी.....

Read More