‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये अमृताने केले मराठी तारकांचं प्रतिनिधित्व’

लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर सौंदर्यवती अभिनेत्री अमृता खानविलकर अवतरली आणि सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या

फॅशन जगतातील चंदेरी दुनियेची मज्जाच काय न्यारी असते ना. मॉडेल्ससह अनेक सेलिब्रिटीसुध्दा विविध डिझाईनरसाठी रॅम्पवर अवतरतात. अनेक ललनांच्या मदमोहक अदांनी बहरलेल्या ‘लॅक्मे फॅशन वीक’ मध्ये एकमेव मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर रॅम्पवर अवतरली आणि उपस्थित सर्वांचीच अवस्था ती पाहताच बाला….अशी झाली.

फॅशन डिझाईनर पुनीत बलानासाठी अमृता रॅम्पवर उतरली होती. या वेळी तिने एक साध्या पण हटके लूक साडीमध्ये खुलून दिसत होती.

अमृताचा हा साधा पण विंटेज लूक सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of