कुस्तीच्या आखाड्यात कोल्हापुरी मावळ्यांना चिअर करायला पोहचली सई

'महाराष्ट्र कुस्ती दंगल' या कुस्ती लीगमध्ये एक टीम सईने विकत घेतली आहे. एखादी स्पोर्टस टींम विकत घेणारी सई ही पहिली मराठी अभिनेत्री आहे. 

सईने अभिनयानंतर तिचा मोर्चा क्रीडा क्षेत्राकडे वळविला आहे.तिने ‘महाराष्ट्र कुस्ती दंगल’ या कुस्ती लीगमध्ये एक टीम विकत घेतली आहे. एखादी स्पोर्टस टींम विकत घेणारी सई ही पहिली मराठी अभिनेत्री आहे.

एक महिला टीमओनर असल्याचा सईला अभिमान आहे. आपल्या मातीतल्या खेळाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावं, यासाठी तिचा  कसोशीने प्रयत्न सुरु आहेत.

आपल्या टीमला सई भरभरुन चिअर करतेय

महाराष्ट्र कुस्ती दंगल ह्या कुस्ती लीगमध्ये सई ताम्हणकरने ‘कोल्हापूर मावळे’ ही टीम विकत घेतली आहे.

कुस्तीच्या मैदानातसुध्दा सई ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली.

मराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी  बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of