मराठी सेलिब्रिटी मुलांसोबत साजरा करतायत बालदिन

आजचा दिवस आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत मुलांसोबत खास साजरा करताना हे मराठी सेलिब्रिटी पाहायला मिळाले.

आज 14 नोव्हेंबर बालदिन.सर्वत्र बालदिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. लहान मुलांचा लाड पुरवून घ्यायचा हा हक्काचा दिवस. पंडित जवाहरलाल नेहरुंचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करतात. पालक झाल्यावर मुलांसोबत मनोसोक्त खेळण्या-बागडण्यात प्रत्येकाला एक वेगळंच सुख प्राप्त होतं. मग सेलिब्रिटींची तर यात बातच न्यारी. आजचा दिवस आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत मुलांसोबत खास साजरा करताना हे मराठी सेलिब्रिटी पाहायला मिळाले. त्यांच्या चेह-यावरचा आनंद अविस्मरणीय होता.

 

अभिनेता पुष्कर जोग व मुलगी फेलिशा 

 

अभिनेता आदिनाथ कोठारे आणि मुलगी जिजा 

 

अभिनेता सुबोध भावे आणि मुलं कान्हा व मल्हार  

 

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of