By  
on  

अभिनेत्री सई ताम्हणकरचा हा सेन्शुअस अंदाज तुम्ही पाहिलात का?

अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच आपल्या सिनेमा ामि अभिनयापेक्षा हटके फोटो शूटमुळे जास्त चर्चेत असते. सई ताम्हणकरने नुकतंच केलेलं हे सेन्शुअस फोटोशूट पाहून पाहून तुम्हालासुध्दा भुरळ पडली नाही तरच नवल. आता आणखी एक हॉट फोटोशूट करत सईने आपल्या फॅन्समध्ये खळबळ उडवून दिली आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive