By  
on  

‘कारवाँ गर्ल’ मिथिला पारकर दिसली अनोख्या अंदाजात, शेअर केला हा फोटो

मिथिला पारकर हे नाव मराठी रसिकांसाठी नवीन नाही. वेबसिरीजमधून समोर आलेल्या मिथिलाने रसिकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. ‘मुरांबा’मधून तिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. मिथिला कप साँग हा प्रकार उत्तम सादर करते. मिथिला सोशल मिडियावरही भलतीच अ‍ॅक्टीव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करून फॅन्सकडून पसंतीची पावती मिळवत असते. आताही मिथिलाने तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

या लूकमध्ये तिने रेड कलरची साडी आणि कॉन्ट्रास्ट मॅचिंग ब्लाऊज घातला आहे. या लूकमध्ये मिथिला परफेक्ट ट्रॅडिशनल लूक गोल्स देत आहे.

https://www.instagram.com/p/BwV5RQwj9hm/?utm_source=ig_web_copy_link

मिथिलाचा दुसरा फोटो काहीसा बोल्ड अंदाजातील आहे. पिंक सॅटिन गाऊन घातलेली मिथिला स्टनिंग दिसत आहे. कमीत कमी मेक अप आणि मेसी बनमधील तिचा हा लूक प्रत्येकाला आवडेल.

https://www.instagram.com/p/BwRxrzxjwSC/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive