By  
on  

‘बिग बॉस’च्या दुस-या पर्वातील स्पर्धक देणार संयमाचे धडे, कोण असेल हा स्पर्धक?

बिग बॉसच्या नव्या पर्वाचा बिगुल आता वाजला आहे. या पर्वाचं सुत्रसंचालन महेश मांजरेकर यांच्या हाती आहे. यावेळी नव्या पर्वातील स्पर्धकांची ओळख करून देण्याचा अजब फंडा महेश मांजरेकरांनी सुरु केला आहे.

https://www.instagram.com/p/Bw6jsH8gQBd/?utm_source=ig_web_copy_link

बिग बॉसच्या स्पर्धकाविषयी एका प्रोमोमधून माहिती दिली जात आहे. यापुर्वी एका राजकारण्याचा, लावणी नर्तिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. आताही एक प्रोमो रिलीज केला आहे. यात एक किर्तनकार श्रोत्यांना संयमाचे धडे देताना दिसत आहे. यासोबत ‘मंगलमय विचारांचा हे करतात पुरस्कार... पण #BiggBossMarathi2 च्या घरातलं वातावरण यांच्यामुळे मंगलमय होणार का?’ असं कॅप्शनही दिलं आहे. त्यामुळे आगामी पर्वात कोण संयमाचे धडे देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Recommended

PeepingMoon Exclusive