By  
on  

मोहक चेहरा आणि गोड हसू, फुलपाखरासारखी आहे अभिनेत्री हृता दुर्गुळे

असं म्हणतात मोहक हास्याचं वरदान मिळालेली माणसं कुणाचंही मन सहज जिंकू शकतात. अभिनेत्री हृता दुर्गुळेबाबतही असंच काहीसं म्हणावं लागेल.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

‘Focusing is About Saying No’ - Steve Jobs #newday #newchallenges #workinprogress

A post shared by Hruta (@hruta12) on

 

मालिका आणि नाटक अशा दोन्ही क्षेत्रात ह्र्ताने अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मुंबईत जन्मलेल्या हृताला नृत्याची अतिशय आवड आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Wearing @labelposhaaq_09 MUA @nishigodbole_mua️ Pic Courtesy @bhushan.gavas ️

A post shared by Hruta (@hruta12) on

 

 

लहानपणापासून तिने अनेक नृत्यस्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिस मिळवलं आहे. हृता रसिकांच्या समोर आली ती ‘दुर्वा’ या मालिकेतून.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

️ @labelposhaaq_09 @nishigodbole_mua @bhushan.gavas #newclicks #loveforindianwear #traditionalwear

A post shared by Hruta (@hruta12) on

 

या मालिकेतील दुर्वाच्या कणखर व्यक्तिरेखेने प्रत्येकाच्या मनात खास जागा निर्माण केली. दुर्वानंतर तिला वैदेही साकारायची संधी मिळाली.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I Know, I Will #newday #newchallenges #stayfocused #positivevibesonly

A post shared by Hruta (@hruta12) on

‘फुलपाखरु’ या मालिकेतील वैदेही या व्यक्तिरेखेने हृता घराघरात पोहोचली.

कॉलेजमधील अवखळ वैदेही, मानसची प्रेयसी आणि पत्नी वैदेही आणि आता आई बनलेली वैदेही या प्रत्येक भूमिकेत हृताने रंग भरले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hruta (@hruta12) on

या मालिकेसोबतच हृता ‘दादा एक गुड न्युज आहे’ या नाटकातून समोर येत आहे. या नाटकात ती उमेश कामतच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Bhau Cha Lagna ️

A post shared by Hruta (@hruta12) on

या नाटकाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून हृताच्या कामाचं कौतुक होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive