लोभस चेह-याच्या या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं का?

By  
on  

अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिची ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून असलेली ओळख सर्वज्ञात आहे. पण तिची आणखीही एक खास ओळख आहे.

स्नेहा चव्हाण ही अभिनेता अनिकेत विश्वासराव याची पत्नी देखील आहे. पण स्नेहाची इतकीच ओळख पुरेशी नाही.

 

स्नेहा चव्हाण हे नाव मालिका, सिनेमा आणि रिअ‍ॅलिटी शोमधून समोर आलं आहे.स्नेहा एक उत्तम नृत्यांगना देखील आहे.

 

यासोबतच 9X झकास हिरॉईन 2 या रिअ‍ॅलिटी शोमधील 500 मुलींना मागे सारत तिने स्वत:ला निवडीसाठी पात्र ठरवलं होतं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@pankaj_cine_still

A post shared by Sneha Chavan Vishwasrao (@mesnehachavan) on

 

त्यानंतर स्नेहा आयुष्यातील सर्वात मोठा ब्रेक मिळाला. स्नेहा संजय लीला भन्साळींच्या ‘लाल इश्क’ या पहिल्या मराठी सिनेमात दिसली होती.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sneha Chavan Vishwasrao (@mesnehachavan) on

 

याशिवाय ‘बॉटम्स अप’ या नाटकात देखील तिची वर्णी लागली होती.

 

 

स्नेहा आणि अनिकेतचं अ‍ॅरेंज मॅरेज आहे. १० डिसेंबर, २०१८ मध्ये हे दोघेही लग्नबेडीत अडकले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

♥️ #amitthackeraysreception Hair done by the one and only @gracyswamy ♥️

A post shared by Sneha Chavan Vishwasrao (@mesnehachavan) on

 

Recommended

Loading...
Share