Photos : या मराठी सेलिब्रिटींना लागलं आहे म्हातारचळ

By  
on  

सध्या सगळीकडे 'फेसअॅप' ची चर्चा आहे. सर्वांना 'फेसअॅप'ने भुरळ घातली आहे. यात मराठी कलाकार सुद्धा मागे नाहीत. मराठी सेलिब्रिटींनी सुद्धा 'फेसअॅप'चा वापर करून काही वर्षानंतर आपण कसे दिसू शकतो याची झलक चाहत्यांना दाखवली आहे. पाहा त्यांचे फोटोस...

अभिनेता स्वप्नील जोशी 

तरुणाईचा लाडका अमेय वाघ 

लव्हेबल कपल प्रिया बापट आणि उमेश कामत 

अभिनेता शशांक केतकर अभिनेत्री मृणाल दुसानिससह 

'जिवलगा' मालिकेतील सिद्धार्थ चांदेकर, मधुरा देशपांडे, स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर 

धीरगंभीर पोज मध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 

हॅण्डसम नायक आदिनाथ कोठारे 

 

 

Recommended

Loading...
Share