By  
on  

कलेतील वैविध्याशी बांधिलकी जपणारा कलाकार : प्रसाद ओक

सिनेसृष्टीतील हरहुन्नरी कलाकारांमध्ये अभिनेता प्रसाद ओकचं नाव आवर्जुन घ्यावं लागेल. कारण प्रसाद गायन, अभिनय, कविता, लेखन, दिग्दर्शन अशा प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करून आला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#smilepleasethefilm #19thjuly 4 DAYS TO GO...

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

 

‘बंदिनी’ या मालिकेतील भूमिका असो, ‘अवघाची हा संसार’मधील खलनायकी भूमिका किंवा प्रसादने रंगवलेले प्रभाकर पणशीकर असोत. त्याच्या प्रत्येक भूमिकेची दखल प्रेक्षकांनी घेतली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#smilepleasethefilm #19thjuly 7 DAYS TO GO...

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

 

 

त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘कच्चा लिंबू’ या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

 

प्रसादने 80 हून जास्त मालिकेत अभिनयाची छाप सोडली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

 

‘ढींका चिका’ या रिअ‍ॅलिटी शोमधून त्याने प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिलं आहे. ‘रणांगण’, वाडा चिरेबंदी, आभास हा या नाटकातूनही त्याने भूमिका साकारल्या आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

 

‘भांडा सौख्यभरे’ सारख्या कथाबाह्य कार्यक्रमातून त्याने आपण कशातही कमी नाही हे दाखवून दिलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

प्रसाद नुकताच विक्रम फडणीस यांच्या 'स्माईल प्लीज' सिनेमात झळकला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#SmilePleaseTheFilm 1 DAY TO GO...

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

 

Recommended

PeepingMoon Exclusive