विरह सहन होईना, मिताली मयेकर म्हणतेय 'मिस यू मिस्टर'

By  
on  

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर हे दोघं मराठी इंडस्ट्रीमधलं कायम चर्चेत असलेलं कपल. दोघे नेहमी सोशल मीडियावर परस्परांतलं प्रेम दर्शवत असतात. त्यामुळे त्यांचं प्रेम हे नेहमी जगजाहीर असतं. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

The flowery goodness. . . Both of us styled by @shivanipatil_

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar) on

सिद्धार्थ चांदेकर शूटिंगनिमित्त परदेशात गेला आहे. सिद्धार्थने 'मिस यू' असं म्हणत मितालीचा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेयर केला आहे.

 

तसेच मितालीने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये 'मिस यू टू' असं लिहीत सिद्धार्थचा एक हटके फोटो शेयर केला  आहे. दोघांनी शेयर केलेल्या या फोटोंवर त्यांच्या चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

2 years since I first introduced this guy to Bebinca. @sidchandekar You're welcome! #5C102

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar) on

सिद्धार्थ आणि मिताली कायम एकमेकांसोबत वावरत असत. तसेच सिद्धार्थ एक उत्तम फोटोग्राफर सुद्धा असल्याने त्याने काढलेले फोटो मिताली नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर शेयर करत असते. या होत कपलचा साखरपुडा सुद्धा झाला आहे. आता हे दोघं लग्नाच्या बेडीत कधी अडकतात याची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. 

Recommended

Loading...
Share