By  
on  

वेस्टर्न असो वा ट्रॅडिशन तेजस्विनी पंडित कायमच दिसते खास

घारे डोळे आणि नितळ चेहरा लाभलेल्या तेजस्विनी पंडितचं फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. तेजस्विनी एक उत्तम अभिनेत्री आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Amidst . . . - @lets_draw_light - @siddhikubal #tejaswinipandit #comfortzone

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

‘सिंधुताई सपकाळ’ यांची व्यक्तिरेखा साकारून तेजस्विनीने स्वत:ला सिद्ध केलं. याशिवाय ‘अगंबाई अरेच्चा’ मधील तिची छोटीशी भूमिकाही रसिकांच्या मनात ठसली.

 

याशिवाय 100 डेज मालिकेतील तिची नकारात्मक भूमिकेनेही वाहवा मिळवली.

 

ती आणि अभिनेत्री अभिज्ञा भावे यांनी मिळून ‘तेजाज्ञा’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड सुरु केला आहे.

 

 

त्यायोगे तिच्यातील डिझायनरलाही वाव मिळत आहे. फॅशन विश्वात या मराठमोळ्या ब्रॅण्डची लोकप्रियता आहे.

 

तेजस्विनी तिचे अनेक लूक्स सोशल मिडियावर शेअर करत असते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

एक सुबह इक मोड़ पर मैंने कहा उसे रोक कर हाथ बढ़ा ए ज़िंदगी आँख मिला के बात कर . . रोज तेरे जीने के लिए, एक सुबह मुझे मिल जाती हैं. मुरझाती है कोई शाम अगर, तो रात कोई खिल जाती है मैं रोज सुबह तक आता हूं और रोज़ शुरू करता हूं सफ़र . . हाथ बढ़ा ए ज़िंदगी आँख मिला के बात कर - गुलज़ार साहब #shayari #lifeisgood #tejaswinipandit

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

 

ती ट्रॅडिशन लूकमध्ये खास दिसतेच पण वेस्टर्न आउटफिटही तिला स्टनिंग बनवतात.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive