पारु बनली बिकीनी गर्ल;स्मिता गोंदकरचा हा नवा बिकीनी अवतार पाहून तुम्ही म्हणाल Wow!

By  
on  

पप्पी दे पारुला या गाण्यातून रसिकांच्या भेटीला आलेली पारु म्हणजेच स्मिता गोंदकर सोशल मिडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. नुकताच तिने सोशल मिडियावर बिकिनीमधील व्हिडियो शेअर केला आहे.

 

या व्हिडियोमध्ये स्मिता पूलाशेजारी दिसत आहे. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट बिकिनीमध्ये स्मिला खुप हॉट दिसत आहे. स्मिता 2007 पासून मराठी सिनेसृष्टीत कार्यरत आहे. पप्पी दे पारुला या गाण्याने स्मिताला प्रसिद्धी दिली. स्मिता अभिजीत खांडकेकरसोबत भय सिनेमात दिसली होती. स्मिता बिग बॉस मराठीच्या सीझन 1 मध्ये होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

. . #BiggBoss #Biggbossmarathi #actress #SmitaGondkar #Smittens

A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar) on

 

यावेळीही तिच्या स्टायलिश लूकने तिने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. स्मिता आता ये रे ये रे पैसा या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा 9 ऑगस्टला रिलीज होत आहे.

Recommended

Loading...
Share