PHOTO: या अभिनेत्रीच्या अदा पाहुन तुमचाही जीव होईल येडापिसा 

By  
on  

मराठी मालिकांचे विषय सध्या प्रेक्षकांची उत्कंठा चाळवण्यात यशस्वी होत आहेत. अशीच एक मालिका अल्पावधीत लोकप्रिय ठरली ती म्हणजे 'जीव झाला येडापिसा'. या मालिकेतील सिद्धी या भुमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले. ही भुमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे विदुला चौगुले. 

विदुला ही मुळची कोल्हापुरची. तिचं प्राथमिक शिक्षण 'श्री हणमंतराव चाटे' शाळेत झाले. 

तिसरीत असल्यापासुन ती अभिनयाचे धडे गिरवीत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

How happyyyy face looks like ‍️

A post shared by Vidula Chougule (@vidulachougule) on

कोल्हापुर येथील 'शिंदे थिएटर अकादमी'ची विदुला विद्यार्थिनी आहे. तसेच तिने आजवर अनेक बालनाट्यांमध्ये आणि एकांकिका स्पर्धांमध्ये पारितोषीक पटकावले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Don’t stop until you’re proud !! . . . : @45prj

A post shared by Vidula Chougule (@vidulachougule) on

v

शोभा प्रॉडक्शनच्या 'डाग' या शाॅर्टफिल्ममध्ये विदुलाने महत्वपुर्ण भुमिका साकारली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Create your own sunshine !

A post shared by Vidula Chougule (@vidulachougule) on

अभिनयासोबतच विदुला डान्स आणि स्वीमिंगमध्ये सुद्धा अव्वल आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vidula Chougule (@vidulachougule) on

'माता द्रोपदी', 'अदिनबाच्या बेटावर', 'झाडवाली झुंबी', 'राखेतुन उडाला मोर' यांसारख्या नाटकांमध्ये विदुलाने अभिनय केला आहे. 

'जीव झाला येडापिसा' मालिकेद्वारे विदुला चौगुले हे नाव घराघरात लोकप्रिय झालं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

April showers bring May flowers ️ . . - @45prj

A post shared by Vidula Chougule (@vidulachougule) on

Recommended

Loading...
Share