हॉलिडे कॉलिंग : मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी सहकुटुंब मलेशियाला रवाना

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी नेहमीच आपल्या विवधांगी भूमिकांमधून प्रेक्षकांचं मन जिंकून घेतो. त्याच्या सिनेमांची नेहमीच चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. तो चाहत्यांचा प्रचंड  लाडका आहे आणि त्याला चाहत्यांना खुश ठेवायला आवडतं. तसंच त्याला आपल्या बिझी शेड्यूलमधून काही क्वालिटी टाईम आपल्या प्रिय कुटुंबियांसोबतसुध्दा घालवायला आवडतो. स्वप्निल जोशी आपल्या पत्नी लीना जोशी सोबत आणि मायरा व राघव या दोन मुलांसोबत नुकताच ए्रपोर्टवर स्पॉट झाला. झक्कास हॉलिडेसाठी हे चोकोनी कुटुंब मलेशियाला रवाना झालं आहे.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@swwapnil_joshi snapped at the airport with his family as he leaves for a vacation in Malaysia.

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

The best thing you can spend on your kids is Time! #Tbt #swapniljoshi #maayra

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi) on

 

 

 

Recommended

Loading...
Share