By  
on  

सर्वत्र उत्साहाला उधाण, मराठी सेलिब्रिटींच्या घरी झालंय गौराईचे आगमन

गणपती बाप्पाचं वाजतगाजत धुमधडाक्यात सर्वांनी स्वागत केले आहे. यात आपले मराठी मराठी सेलिब्रिटी सुद्धा मागे नाहीत. मराठी कलाकारांच्या घरी सुद्धा गणेशोत्सव आनंदात साजरा केला जात आहे. 

तसेच काही मराठी सेलिब्रिटींच्या घरी गणपती बाप्पासोबत गौराई सुद्धा पाहुणचार घ्यायला आल्या आहेत. आज पारंपरिक पद्धतीने गौराईंचं पूजन होणार आहे. यानिमिताने पाहा मराठी सेलिब्रिटींच्या घरी बसलेल्या गौराईंचे फोटो 

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

गौरी आगमन २०१९ with my fav partner @truptisuhas #gauriganapati #followyourinstinct #2019 spread love

A post shared by Gauri Nalawade (@gaurinalawadeofficial) on

Recommended

PeepingMoon Exclusive