By  
on  

ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर यांच्या गौराईची १६० वर्षांची जुनी परंपरा, दैदिप्यमान थाटात होते पूजा-अर्चा

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं एक गाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री स्मिता जयकर. अनेक सुपरहिट सिनेमांमधून, प्रसिध्द मालिकांमधून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारुन आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सर्वत्र आता गौरी-गणपतीच्या उत्सावाचा जल्लोष सुरु आहे. अशातच पिपींगमून मराठीने नुकतंच स्मिता ताईंच्या घरी जाऊन त्यांच्या गौराईचं दर्शन घेतलं आणि खास बातचितसुध्दा केली. जयकर कुटुंबियांच्या गौराईची १६० वर्षांची जुनी परंपरा असून  दैदिप्यमान थाटात त्यांची पूजा-अर्चा हौते. 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive