जणू स्वर्गातली 'अप्सरा' पृश्वीवर अवतरली......पाहा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे हे Photos !

By  
on  

आपल्या अभिनयासोबतच सौंदर्यानेही प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या लेटेस्ट फोटोंमधून सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. ट्रेडीशनल असो किंवा वेस्टर्न प्रत्येक आऊट्फिट्समध्ये सोनालीचं सौंदर्य नेहमीच खुलून दिसते. एका साध्या पण हटके पंजाबी सूटमधून सोनालीच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. 

 

ऑरेंज रंगाचा पंजाबी सूट परिधान केलेली सोनाली जणू पृथ्वीतलावावरची अप्सराच भासते आहे. 

 

 

चेह-यावर निखळ हास्य  ठेवणा-या सोनालीच्या बिनधास्त अदा पाहणा-याला नक्कीच प्रेमात पाडतील. 

Recommended

Loading...
Share