By  
on  

'भागो मोहन प्यारे'मधील हे भूत प्रत्यक्ष आयुष्यात आहे खूप सुंदर

'भागो मोहन प्यारे' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील एक चेहरा सध्या चर्चेत आहे तो म्हणजे मोहनच्या मानगुटीवर बसणारं भूत अर्थात अभिनेत्री सरिता मेहेंदळे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sarita Mehendale-Joshi (@sarita_mehendale_joshi) on

मूळची सांगलीची असलेल्या सरिताने शाळा आणि महाविद्यालयीन जीवनात असल्यापासून अभिनयाच्या क्षेत्रात येण्याचे स्वप्न पाहिले. कॉलेजमध्ये असतानाच ती कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आणि नाट्यशिबिरांमध्ये भाग घ्यायची. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

️️

A post shared by Sarita Mehendale-Joshi (@sarita_mehendale_joshi) on

खूप वर्ष इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल केल्यानंतर 'ए चल असं नसतं रे' या नाटकातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पुढे 'सरस्वती' आणि 'असे हे कन्यादान' या मालिकांमधून तिने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sarita Mehendale-Joshi (@sarita_mehendale_joshi) on

परंतु छोट्या छोट्या भूमिका साकारून आठ वर्षे मराठी इंडस्ट्रीत स्ट्रगल करणाऱ्या सरिताला खरी ओळख मिळाली ती सध्या सुरु असलेल्या 'भागो मोहन प्यारे' मालिकेतून.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Ganpati Bappa Moraya!!!

A post shared by Sarita Mehendale-Joshi (@sarita_mehendale_joshi) on

'भागो मोहन प्यारे' मध्ये मधुवंती या भुताची भूमिका साकारून सरिताने सर्वांना चकित करून प्रेक्षकांच्या मनात घर केले. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sarita Mehendale-Joshi (@sarita_mehendale_joshi) on

सरिताला अजूनही उत्तमोत्तम भूमिकांमध्ये बघण्यास तिचे चाहते उत्सुक आहेत  

 

Recommended

PeepingMoon Exclusive